Tuesday, July 23, 2024
Homeबातम्या"आम्ही अधिकारी झालो" : दुसऱ्या आवृत्तीसाठी नोंदणी सुरू

“आम्ही अधिकारी झालो” : दुसऱ्या आवृत्तीसाठी नोंदणी सुरू

१४.६.२०२४.

स. न. वि. वि.

आपणास कळविण्यास आनंद होतो की, श्री देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेले- संपादित केलेल्या “आम्ही अधिकारी झालो” या महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल, श्री रमेश बैस यांनी गौरविलेल्या, जपानच्या बुलेट ट्रेनमध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकाची पहिली आवृत्ती अल्पावधीतच संपली आहे.

केवळ स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांनीच नव्हे तर तुम्ही सुध्दा हे पुस्तक वाचल्यास तुमचे जीवन सुद्धा नक्कीच बदलेल. हे पुस्तक नक्कीच अतिशय प्रेरणादायी, संग्राह्य, इतरांना भेट द्यावे, असे आहे.

आता दुसऱ्या आवृत्तीची छपाई लवकरच सुरू होत आहे. तरी आपल्याला हव्या असलेल्या प्रतींची मागणी आताच नोंदविल्यास, प्रकाशन पूर्व सवलतीच्या दराने प्रती आपल्याला मिळतील.

या पुस्तकाची मूळ किंमत रु. २५०/- असून प्रकाशन पूर्व सवलत किंमत रु. २००/- + टपाल खर्च अशी आहे.

कृपया आपण प्रकाशन पूर्व सवलतीच्या दराचा लाभ घ्यावा. आपल्याला हव्या असलेल्या प्रतींच्या प्रमाणात आपले पैसे पुढील बँक खात्यात जमा करावे.
Account Name :-
NEWSSTORYTODAY
A/C No :- 32980200000298
IFSC CODE :- BARB0SANPAD (5th letter zero)
Type of Account :Current Account
Bank Name :- Bank of Baroda
Branch :- Sanpada, Navi Mumbai.
For Gpay :- 9869484800

वरील खात्यात योग्य पैसे जमा करून पावतीचा फोटो, आपल्या पूर्ण पत्त्यासह कृपया पुढील व्हाट्सएप क्रमांकावर पाठवावा. 👉 9869484800

आपली स्नेहांकित,
सौ अलका भुजबळ (प्रकाशिका)
न्युज स्टोरी टुडे पब्लिकेशन
नवी मुंबई.
☎️ 9869043300/9869484800.
Email : alka.bhujbal1964 @gmail.com
www.newsstorytoday.com

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. अभिनंदन. ‘आम्ही अधिकारी झालो’ पुस्तकाच्या एका मागोमाग एक अश्या अनेक आवृत्या होत राहोत. तुम्हाला अनेक हार्दिक शुभेच्छां.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अजित महाडकर on माझी जडणघडण भाग – ८
डाॅ.सतीश शिरसाठ on कलियुगातील कर्ण
अरुण पुराणिक , पुणे on माझी जडणघडण भाग – ८
गणेश साळवी. इंदापूर रायगड on कलियुगातील कर्ण
Vilas kulkarni on व्यथा
डाॅ.सतीश शिरसाठ on तस्मै श्री गुरुवै नमः