Saturday, October 5, 2024
Homeयशकथान्युज स्टोरी टुडे माहितीपट अनोखी भेट !

न्युज स्टोरी टुडे माहितीपट अनोखी भेट !

नमस्कार मंडळी.
वाढदिवस म्हटला की, शक्य असल्यास समक्ष भेटून, पुष्पगुच्छ देऊन आपण शुभेच्छा देतो आणि तसे शक्य नसल्यास फोन द्वारे आणि आज काल समाज माध्यमांद्वारे शुभेच्छा देतो, घेतो.

पण माझ्या आजच्या वाढदिवसानिमित्त माझे मित्र, आकाशवाणीचे निवृत्त सह संचालक श्री भूपेंद्र मिस्त्री, त्यांचे चिरंजीव संदेश आणि संदेश च्या सिया एन्टरटेन्मेंटच्या टीमने मिळून न्युज स्टोरी टुडे या आपल्या वेबपोर्टल वर छान माहिती पट तयार करून तो मला वाढदिवसाची भेट म्हणून दिला. या सर्वांचे आभार मानावे तितके कमीच.

श्री भूपेंद्र मिस्त्री

या माहितीपटाचे लेखन स्वतः श्री भूपेन्द्र मिस्री यांनी केले आहे. तर निवेदन श्री राजेश राऊत, मुलाखती सुषमा जाधव, छायाचित्रण श्री समीर कनगुटकर आणि निर्मिती श्री संदेश मिस्त्री, संचालक, सिया एन्टरटेन्मेंट यांनी केली आहे.

टीम सिया…

हा माहितीपट आपण पुढील लिंक वर क्लिक करून पाहू शकता.

https://drive.google.com/file/d/1lj0p_tT5eu3_DbTUb6GGeXwdC8gLyEGH/view?usp=sharing

कृपया आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.

आपला
देवेंद्र भुजबळ. संपादक, न्युज स्टोरी टुडे
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

8 COMMENTS

  1. श्री व सौ देवेंद्र भुजबळ ह्यांचे मनापासून कौतुक आणि अभिनंदन .’न्युज स्टोरी टुडे’ अतिशय सुंदर उपक्रम

  2. श्री व सौ भुजबळ उभयतांचे मनःपूर्वक अभिनंदन ! न्युज स्टोरी टुडे पोर्टलला मानाचा मुजरा !
    हया पोर्टलची मी फार ऋणी आहे. हया पोर्टला तून माझ्यासारख्या नवोदित लेखिकेचा जन्म झाला. माझ्या लेखाना हया पोर्टलने प्रसिध्दी देत,त्याचे अलका भुजबळ प्रकाशक म्हणून त्याचे पुस्तकात रूपांतर झाले. सुंदर प्रकाशन या उभयतांच्या हस्ते झाले नि त्याच वर्षात माझ्या पुस्तकाला पुरस्कार मिळाला.
    पोर्टलची निर्माती नि संपादक अशी सेवाभावी जोडी युगानयुगे सर्वांना लाभो !
    पुनश्च अभिनंदन !

  3. जगप्रसिद्ध संपादक साहेब
    आदरणीय देवेंद्रजी भुजबळ
    यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

    गोविंद पाटील सर जळगाव जिल्हा जळगाव महाराष्ट्र.

  4. वाढदिवसानिमित्त आभाळभर शुभेच्छा.

  5. श्री. देवेंद्र व सौ. अलका भुजबळ,

    आपणा उभयंतास हार्दिक शुभेच्छा!

    🌹💐🌹💐🌹

  6. 📚🎂 वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन आ.देवेद्र दादा.
    देवी भगवती तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करोत याच सदिच्छा.💐🍨🙏🙏

  7. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देवेंद्र जी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

वैशाली कोंडाजी on “माध्यम पन्नाशी” : ९
अजित महाडकर, ठाणे on “माध्यम पन्नाशी” : ९