नमस्कार मंडळी.
आपल्याला आठवत असेलच की, दोन वर्षांपूर्वी आपल्या पोर्टलवर अमेरिकेतील न्यू जर्सी येथे राहणाऱ्या कवयित्री डॉ गौरी जोशी कंसारा यांनी त्यांना भावलेल्या २४ थोर कविंवर, त्यांच्या कवितांवर छान समीक्षात्मक लेखन केले आहे.
आनंदाची बाब म्हणजे या वर आधारित पुस्तक प्रकाशन करण्याचे विचाराधीन आहे.
आज, महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेल्या पु ल देशपांडे यांची पुण्यतिथी आहे. या निमित्ताने डॉ गौरी जोशी कंसारा यांनी, त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी, त्यांनी केलेले व्यक्ती चित्रण या विषयी केलेले विवेचन ऐकू या, पाहू या, त्यांच्याच शब्दात
पुढील लिंक वर.
आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.
— विवेचन : डॉ गौरी जोशी-कंसारा. अमेरिका.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ +919869484800