Friday, November 8, 2024
Homeसाहित्य"माध्यम वृत्त मध्ये प्रा प्रतिभा सराफ"

“माध्यम वृत्त मध्ये प्रा प्रतिभा सराफ”

मराठवाड्यातील प्रथितयश माध्यम वृत्त हे यू ट्यूब चॅनल नव रात्री निमित्त, आज पासून “नवदुर्गा” ही मालिका प्रसारित करीत आहे.

या मालिकेतील पहिले पुष्प गुंफण्याचा मान आपल्या न्यूज स्टोरी टुडे पोर्टलच्या मुंबई येथील लेखिका, कवयित्री प्रा. प्रतिभा सराफ यांना मिळाला आहे, या बद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन.

जेष्ठ पत्रकार श्री गोपाळ कुलकर्णी यांनी प्रतिभाताई यांच्याशी साधलेला हा सुंदर साहित्यिक संवाद आपण खालील लिंकवर क्लिक करून पाहू शकता.👇👇👇👇👇👇

https://youtu.be/PtcVuU5USUg?si=loR2flpPPl8a63AM

आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

गोविंद पाटील on मतदान करा हो मतदान…..
अजित महाडकर, ठाणे on माझी जडणघडण भाग : २२
अजित महाडकर, ठाणे on “माध्यम पन्नाशी” – १२
माधुरी ताम्हणे on अनुकरणीय “आडे”बाजी !
माधुरी ताम्हणे on
माधुरी ताम्हणे on
विजया केळकर on
Manisha Shekhar Tamhane on
Shrikant Pattalwar on