“हटके” गीत रामायण

कोरोना ने जगभर घरोघरी संकटं आणि दु:खं निर्माण केली. मात्र याच महामारीने पुणे येथील पन्नाशीतील काही स्त्री-पुरुषांना मात्र नवी दिशा, नवी उभारी आणि नवीन कला मिळाली. त्याची ही कथा आहे. आपण कधी काळी गाऊ आणि सार्वजनिक व्यासपीठावर गीत रामायण यासारखे कठीण शिव धनुष्य उचलू शकू असे त्यांनी स्वप्नात देखील पाहिले नसेल. कोरोनाच्या काळात दुसरे काहीही … Continue reading “हटके” गीत रामायण