Home कॅन्सर समजून घेताना…
कॅन्सर समजून घेताना…
असा हा अतिशय भयंकर रोग मुळात होऊच नये आणि झालाच तर त्याला धैर्याने कसे सामोरे जायचे? या आणि अशा प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी गेली ४० वर्षे आधी भारतात आणि आता अमेरिकेत संशोधन करणाऱ्या डॉ सुलोचना गवांदे यांनी "रिव्हीलिंग सिक्रेटट्स ऑफ कॅन्सर" हे इंग्रजी पुस्तक लिहिले आहे.
डॉ सुलोचना गवांदे यांची या पुस्तकाच्या निमित्ताने घेतलेली मुलाखत नुकतीच येल कॅन्सर सेंटरच्या वतीने प्रसारित करण्यात आली. ही मुलाखत इंग्रजीत आहे.
या मुलाखतीत डॉ गवांदे यांनी कॅन्सर सारखा अतिशय कठीण विषय सोपा करून समजावून सांगितला आहे.
आपण ऐकलीच पाहिजे, अशी ही मुलाखत पुढील लिंक वर ऐकू शकता.
ऑडिओ लींक : https://lnkd.in/eFiyp8aJ
सोशल मीडिया : https://lnkd.in/evBcb8Mr
आपले अभिप्राय जरूर कळवा.
देवेंद्र भुजबळ
संपादक
☎️+919869484800
