संस्कृती तोच सूर्य तिच प्रभा दिवस नवा By Alka Bhujbal - January 1, 2023 2 Share FacebookXPinterestWhatsAppPrintTelegram तेच आकाश तोच प्रकाश आशा नवी तीच पळे तेच तास श्वास नवे हर्ष नवा वर्ष नवे चला जगूया नव्याने आयुष्य नवे…. आपली – टीम एनएसटी. 9869484800
अप्रतिम कविता 💐💐💐💐💐
खुपच सुंदर कविता व शुभेच्छा. धन्यवाद.