प्रसार माध्यमांतील विविध व्यक्तींच्या प्रेरणादायी जीवन गाथा असलेल्या “संवादभूषण” पुस्तकावर आजवर अनेक छान छान प्रतिक्रिया प्राप्त झाल्या आहेत.
मात्र आज नांदेड जिल्ह्यातील देगलुर येथील डॉ श्रीराम बिरादार यांनी केवळ लिखित अभिप्राय न पाठवता सुंदर, आकर्षक, अभिनव स्वरुपात अभिप्राय पाठवून आश्चर्याचा सुखद धक्का दिला. याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.

आपल्या अभिप्रायात, डॉ श्रीराम बिरादार म्हणतात, “आपले संवादभूषण पुस्तक वाचून मनोमन सुखावलो. आपण चांगल्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेतलात.
ग्रेट सर….!👌
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800