Home कला केदारनाथ दर्शन

केदारनाथ दर्शन

0

2023 च्या केदारनाथ यात्रेचे खास आपल्या न्युज स्टोरी टुडे साठी श्री विजय होकर्णे यांनी केलेले लेखन छायाचित्रण, आपल्याला नक्कीच भावेल.
– संपादक

जगातील सर्व हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या उत्तराखंड मधील केदारनाथ धाम येथील श्री श्री श्री 1008 भीमाशंकर लिंग महास्वामी यांचे कपाट काल, 25 एप्रिल 2023 रोजी उघडुन यात्रेला प्रारंभ झाला.

या प्रसंगी ३५ क्विंटल फुलांनी सजविलेल्या मंदिर परिसरात ८ हजार भाविक उपस्थित होते. आर्मी बँड च्या सुरांनी, हर हर महादेव च्या गजरात सर्व परिसर
दुमदुमला.

रावळ भीमाशंकर लिंग पुजारी व आचार्यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आही यात्रा आता पुढे ६ महिने सुरू राहील.

उत्तराखंड चे मुख्यमंत्री श्री धामी व इतर अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

विजय होकर्णे

– लेखन, छायाचित्रण : विजय होकर्णे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version