Home बातम्या गर्जे मराठी : उद्योजकता विकास उपक्रम

गर्जे मराठी : उद्योजकता विकास उपक्रम

1

अमेरिका स्थित गर्जे मराठी द्वारे जगभरच्या मराठी माणसांमध्ये उद्योजकता वाढीस लागण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात.

याच अनुषंगाने GMG Sprint, एक स्टार्टअप मार्गदर्शन कार्यक्रम : Google फॉर्म https://lnkd.in/euwks3kZ द्वारे सबमिट केले जावेत. (सर्व मराठी उद्योजगांना संपूर्णपणे निःशुल्क)

हा कार्यक्रम 8 आठवड्यांचा असेल. ३१ जुलैच्या ‘वेलकम इव्हेंट‘ पासून दर रविवारी २ तास. ३१ जुलै रोजी ‘वेलकम इव्हेंट’ वगळता हा कार्यक्रम ऑनलाइन आयोजित केला जाईल.

संपूर्ण माहितीसाठी कृपया पुढील संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन मुख्य संयोजक श्री आनंद गाणू यांनी केले आहे.:
https://www.garjemarathi.com/Blog/newsletter_details.php?newsletter=GMG-Sprint,-A-Startup-Mentoring-Program

– टीम एनएसटी. +919869484800

1 COMMENT

  1. Very nice initiative…!
    मनापासून धन्यवाद…!
    .. प्रशांत थोरात,
    पुणे कार्यवाह, गुरुकृपा संस्था.
    9921447007

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version