Home बातम्या “जिचं तिचं आकाश” : दूरदर्शन वृत्तांत

“जिचं तिचं आकाश” : दूरदर्शन वृत्तांत

2

नमस्कार मंडळी.
अमेरिका स्थित लेखिका  चित्रा मेहेंदळे यांनी लिहिलेल्या, ग्रंथाली ने निर्मिती केलेल्या आणि न्यूज स्टोरी टुडे ने प्रकाशित केलेल्या “जिचं तिचं आकाश” या पुस्तकाचा शानदार प्रकाशन समारंभ सह्याद्री वाहिनीवरील “आमची मुंबई” या कार्यक्रमात नुकताच प्रसारीत झाला.

हा वृत्तांत आपण पुढील 👇क्लिप वर  क्लिक करून पाहू शकता. या वृत्तांताच्या निर्मिती आणि प्रसारणाबद्दल दूरदर्शन चे मनःपूर्वक आभार.

आपल्या  प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.

— टीम एन एस टी. ☎️+91 9869484800

2 COMMENTS

  1. आमची मुंबई या दूरदर्शन कार्यक्रमात चित्रा मेहेंदळे यांच्या “जिचं तिचं आकाश” या पुस्तकाच्या प्रकाशाचा कार्यक्रम पाहिला.
    अमेरिकेतल्या आणि भारतातल्या कर्तृत्ववान, कर्तबगार अशा 33 महिलांचा परिचय चित्राताईंनी या पुस्तकात करून दिला आहे. पुस्तक अत्यंत वाचनीय आहे. मी पुस्तक विकत घेऊन घरी आले. वाचायला सुरू केल्यावर हातातून खाली ठेववे ना इतकी मनाची पकड या पुस्तकाने घेतली.
    प्रत्यक्ष कार्यक्रमाला मी उपस्थित होतेच. आज दूरदर्शन वृत्तांत बघून पुन्ह: प्रत्ययाचा आनंद मिळाला.
    हे सुंदर प्रेरणादायी पुस्तक प्रसिद्ध केल्याबद्दल न्यूज स्टोरी टुडे, ग्रंथाली यांचे मनःपूर्वक आभार.
    चित्राताईंचे खूप खूप अभिनंदन. त्यांची आणखी नवी पुस्तके लवकरच प्रसिद्ध होवोत ही सप्रेम शुभेच्छा.
    शुभैषी,
    वेदवती कुलकर्णी

  2. *१७.३.२०२६*

    *जि* द्द
    *चं* गळवादाला दूर
    सारून
    *ति* न्ही त्रिकाळ
    कुटुंबाची काळजी
    घेऊन आपले ध्येय
    गाठणाऱ्या
    *चं* दनासारखे झिजून
    सुगंध
    पसरविणाऱ्या
    *आ* शावाद
    बाळगणाऱ्या
    *का* र्याला प्राधान्य
    देणाऱ्या
    *श* तकानुशते
    चाकोरीबद्ध
    जीवनाला छेद
    देणाऱ्या
    *३३ महिलांचे* प्रगतीपथावरील मार्गक्रमण म्हणजे *चित्राताई मेहंदळे* यांचे
    *जिचं तिचं आकाश*

    *डॉ.सुरेखा विवेक जोशी*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version