Home लेख डॉ कलाम यांना सलाम : आता आवाजात !

डॉ कलाम यांना सलाम : आता आवाजात !

0

नमस्कार मंडळी !

सध्या सुरू असलेल्या ऑपरेशन सिंदूर या मोहिमेत आपल्या सेनेने क्षेपणास्त्रांचा यशस्वीरित्या वापर केला. त्या संदर्भात भारताचे मिसाइल मॅन डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांचे योगदान सांगणारा, त्यांच्या सोबतच्या आठवणी विषद करणारा,
माजी कुलगुरू प्रा डॉ विजय पांढरीपांडे यांचा लेख आपल्या पोर्टल वर ९ मे रोजी प्रसिद्ध झाला आहे. ज्यांनी हा लेख पूर्वी वाचला नसेल, त्यांच्यासाठी या लेखाची लिंक पुढे देत आहे.

https://newsstorytoday.com/ऑपरेशन-सिन्दुर-डॉ-कलाम-या/

आता या लेखाचे अपर्णा जोग यांनी अतिशय रसाळपणे वाचन केले असून आपण पुढील ऑडिओ क्लिप वर क्लिक करून हा लेख ऐकू शकता.

https://newsstorytoday.com/wp-content/uploads/2025/05/AUD-20250513-WA0001.mp3

प्रा डॉ विजय पांढरीपांडे सर आणि अपर्णा जोग मॅडम यांचे न्यूज स्टोरी टुडे परिवारातर्फे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन.

आपल्या प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version