Home बातम्या “माध्यमभूषण”: सवलतीत घ्या !

“माध्यमभूषण”: सवलतीत घ्या !

0

प्रसार माध्यमातील पत्रकार, संपादक, दूरदर्शन, आकाशवाणी निर्माते, टिव्ही कॅमेरामन, संकलक, छायाचित्रकार, पटकथाकार, वेशभूषाककार, निवेदिका अशा विविध व्यक्तींच्या जीवनकथा सांगणारे देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेले, माध्यमभूषण हे पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे.

या पुस्तकाची मूळ किंमत रु, ४००/- इतकी असून ती आपल्याला प्रकाशनपूर्व सवलत म्हणून रु.३५०/- ला मिळेल.

तरी कृपया आपल्याला हव्या असलेल्या प्रतींच्या हिशेबाने आपले पैसे पुढील बँक खात्यात जमा करावे.

Account Name :- NEWSSTORYTODAY
A/C No :- 32980200000298
IFSC CODE :- BARB0SANPAD
Type of Account :- Current Account
Bank Name :- Bank of Baroda
Branch :- Sanpada, Navi Mumbai.
For Gpay :- 9869484800

वरील खात्यात योग्य पैसे जमा करून पावती, आपल्या पूर्ण पत्त्यासह पुढील व्हाट्सएप क्रमांकावर पाठवावी.
9869484800

आपली स्नेहांकित
सौ अलका भुजबळ (प्रकाशिका)
न्यूज स्टोरी टुडे, नवी मुंबई.
☎️ 9869484800 / 9869043300

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version