Home साहित्य “माहिती”तील आठवणी ( १२ )

“माहिती”तील आठवणी ( १२ )

3

नमस्कार, मंडळी.
आजपर्यंत आपण टाईप केलेल्या “माहिती” तील आठवणी’ वाचल्या. त्यांना छान प्रतिसाद दिलात, या बद्दल मन:पूर्वक आभार.
आज मात्र आपल्याला, अवघे ९३ वर्षे वय असूनही सक्रिय असलेल्या, स्वातंत्र्य सैनिक श्री जेठालाल शहा यांच्या आठवणी त्यांच्याच हस्ताक्षरात वाचायला मिळणार आहेत.
आशा आहे की, हा प्रयोग आपल्याला निश्चितच आवडेल.
– संपादक

– लेखन : जेठालाल शाह.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

3 COMMENTS

  1. शहा साहेबांना सलाम खरोखर जून ते सोन असते याची साक्ष आली धन्यवाद🙏🙏

  2. हस्ताक्षरातील आठवणी म्हणजे जुन्या काळाशी जोडू शकणारा अतिशय महत्त्वाचा दुवा आणि हा एक ठेवाही आहे. माहिती व जनसंपर्क महासंंचालनालयाचा तत्कालीन आलेख अल्प प्रमाणात का होईना पण डोळ्यासमोर उभा राहतो. 1922 मध्ये तत्कालीन गृह व राजनैतिक विभागांतर्गत प्रसिध्दी संचालनालय स्थापन झाले. त्यात 1948 मध्ये चित्रपट विभाग अस्तित्वात आला. तेव्हाचे काही जी आर असे की अधिकारी घोड्यावरुन दौरे करायचे तर त्यांच्या खरारा व देखभालीसाठी भत्ते मंजूर व्हायचे. गावोगावी चित्रपट प्रदर्शनासाठी पेट्रोमॅक्स दिव्यांसाठी अनुदान मिळायचे. आज हे विस्मरणाआड गेले आहे. जुन्या पिढीतील अधिकारी हे तुटलेले दुवे सांधू शकतात. आदरणीय श्री शहा साहेबांची कन्या मॅट मध्ये वकील होत्या तेव्हा त्यांच्याशी शहा साहेबांविषयी नेहमी बोलणे व्हायचे. या लेखाच्या निमित्ताने त्यांचे पुन्हा एकदा दर्शन झाले. त्यांना आदरपूर्वक नमस्कार!

  3. खूपच सुंदर उपक्रम, स्वहस्ताक्षरातील माहिती खूप सुरेख 🌹
    अभिनंदन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version