Home कला रेषांमधली भाषा : १३

रेषांमधली भाषा : १३

0

“अवलिया”

मंडळी,
मराठी रंगभूमीवर आणि चित्रपटसृष्टीत स्वतःचं वेगळं आणि अढळ स्थान निर्माण करणारे दिलीप प्रभावळकर हे केवळ एक कलाकार नाहीत, तर अनेक व्यक्तिरेखांमध्ये जीव ओतणारे जादूगार आहेत. त्यांच्या अभिनयातली सहजता, विविधता, आणि प्रगल्भता ही प्रेक्षकांच्या मनावर खोल प्रभाव टाकते.
त्यांनी साकारलेल्या विविध व्यक्तीमत्त्वांना गुंफून केलेली ही कविता म्हणजे दिलीप प्रभावळकर यांच्या अजोड प्रवासाला दिलेली एक साहित्यिक मानवंदना आहे. प्रश्नांच्या ओघात त्यांचं समृद्ध व्यक्तिमत्त्व शोधण्याचा एक लयबद्ध प्रयत्न.

यावर्षीच्या सुरुवातीला “पत्रापत्री” नाटकाच्या निमित्ताने दिलीप प्रभावळकर यांना भेटण्याचा योग आला आणि त्यांच्यासमोर मला ही कविता सादर करता आली.

यूट्यूब चॅनलची लिंक पुढे देत आहे.

मला आशा आहे की ही कविता तुम्हाला जरूर आवडेल. कविता आवडली तर जरूर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र परिवाराबरोबर शेअर करा, धन्यवाद.

शैलेश देशपांडे

— लेखन : शैलेश देशपांडे. रिचमंड, वर्जिनिया, अमेरिका.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version