Home Uncategorized वाचक लिहितात….

वाचक लिहितात….

0

नमस्कार मंडळी.
आपल्या  “झेप” सदरात पुस्तकप्रेमी श्री  कृष्णा दिवटे यांच्यावर मी (देवेंद्र  भुजबळ) लिहिलेल्या जीवन कथेस वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.  या  सर्व  वाचकांचे मनःपूर्वक आभार. अशा व्यक्ती, असे उपक्रम  ठिकठिकाणी  निर्माण होणे,ही  सुसंस्कृत समाज निर्मिती साठी मोठीच गरज आहे. सुरुवातीला या आणि त्या नंतर इतरही प्रतिक्रिया वाचू या.
आपला स्नेहांकित
देवेंद्र  भुजबळ (संपादक)

झेप : श्री  कृष्णा दिवटे यांच्या जीवन कथेवर वाचकांचा  प्रतिसाद पुढील प्रमाणे आहे.
1
प्रणाम
हार्दिक अभिनंदन, तुमच्या या कार्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे  तुम्ही समाजामध्ये एक नवीन आदर्श आणि मापदंड निर्माण केला आहे;जे तुमची कामाची ऊर्जा अखंड टिकून आहे.
अशीच प्रामाणिक आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या ठाई कायम राहो हीच ईश्वर चरणी सदैव प्रार्थना 🌼🌼
— डॉ अमोल कोडोलीकर, कोल्हापूर.
2
Wow ! Great.
Your contribution and involvement in this group is commendable 🙏
— डॉ विनय वाघ. कोल्हापूर.
3
दिवटे सर, तुमची उत्तुंग वाटचाल वाचून खूप काही नवीन माहिती मिळाली. मी तुम्हाला बँकेत असल्यापासून ओळखतो. अगदी सुरुवातीला प्रकाश शुक्लंकडे येत होतात तेव्हापासून ते डेप्युटी झोनल मॅनेजरपर्यंत. त्यानंतर एकदा पाटीलसाहेब- टेक्निकल डायरेक्टर- दैनिक सकाळ  यांचे   हाऊसिंग लोन सँक्शन केले होते त्यावेळी आपलं बोलणं झाले होते .त्यानंतर मी 2015 साली रिटायर झालो. त्यावेळी तुम्ही गार्डियनच्या मनीष साबडेंबरोबर काम करता आहात असे ऐकले होते. तुमचं हार्दिक अभिनंदन आणि पुस्तकप्रेमी परिवारातील वाटचालीस अनेक शुभेच्छा 👍🙏
— संजय सप्रे. पुणे
4
गरुड़झेप 🙏
— विक्रम पुरोहित. गोवा
5
पुस्तकप्रेमी कृष्णा दिवटे यांचा खडतर जीवन प्रवास संघर्ष आणि चिकाटी यांची आनंदयात्राच आहे..
— अशोक केसरकर. इचलकरंजी.
6
कृष्णा, मन: पुर्वक अभिनंदन आणि अभिमान सुध्दा….💐
— वर्षा कुलकर्णी, डोंबिवली.
7
खुप सुंदर माहिती दिली आहे. यथार्थ.💐
— हेमंत खेर. रत्नागिरी.
8
खूप छान सविस्तर लिहिलंय 👌तुमचं कार्य उपक्रम स्तुत्य आहे, अभिनंदन आणि खूप शुभेच्छा 👍
— सीमा पोंक्षे. पुणे
9
श्री भुजबळ यांनी खूप छान लिहिले आहे. तुझ्या या उपक्रमाबद्दल. मला सार्थ अभिमान आहे कृष्णा तुझा.
— विलास गायकवाड. पुणे
10
कृष्णा मनापासुन अभिनंदन.👍👌🌺👏
— डॉ विजया पोतदार. इचलकरंजी.
11
What a bright journey . You are also our boi shining star.. . God bless you sirji
— स्मिता कमलाकर. पुणे
12
वा… अभिनंदनीय.. 💐🎉🙏😊
— वर्षा पेठे, धुळे
13
छान….सरांबद्दल योग्य व यथार्थ वर्णन !
गौरी दातार, कोतवडे, रत्नागिरी
14
That’s Great achievement, Krishna ji. Recognition you received is well deserved.
— अनिरुद्ध देशपांडे. पुणे.
15
खूप खूप छान.अभिनंदन.
तुझ्या विषयी वाचून खूप खूप आनंद झाला.तुझा हा परिवार समृद्ध तर आहेच त्याची विशालता पाहून मी अचंबित झाले, अभिमान वाटतो तुझा. यापुढील तुझ्या कार्यास मनापासून शुभेच्छा.🙏🏻🌹
— माणिक बाळाण्णावर. पुणे
16
कृष्णा दिवटे यांचे कार्य स्तुत्य आणि अभिमानास्पद आहे.ते वाचन संस्कृतीचा विकास करणारे आहे.
— प्रा डॉ सतीश शिरसाठ. लंडन.
17
कृष्णा दिवटे.. यांची  साहित्य क्षेत्रातील कारकिर्द म्हणजे… चिखलात फुलवलेली कमळाची शेती !!!!  मूळ बीज असेल तर माती कशी का असेना ??? अंकुर हे फुटतात च !!!! जेथे प्रतिभेचे बीज आहे आणि शारदेचा आशीर्वाद आहे तेथे साहित्य वीणा झंकारणार च !!!! कृष्णा दिवटे यांना माझ्यासारख्या असंख्य साहित्य प्रेमीं कडून खूप खूप शुभेच्छा !!!! त्यांचे मनपूर्वक अभिनंदन !!!🙏💐
— मीना घोडविंदे, ठाणे.
18
श्री कृष्णाजी दिवटे यांच्या कार्यकर्तृत्वाला खरोखर सलाम. समूहाला एका उंचीवर नेण आणि सातत्याने त्यासाठी प्रयत्न करणं खरोखर खूपच कौतुकास्पद. अभिमान वाटतो अशा व्यक्तींचा.
— शुभांगी गान, ठाणे.
19
“झेप : कृष्णा दिवटे “छान.
— नीला बर्वे, सिंगापूर.
20
श्री देवेंद्र भुजबळ सर
आज आपण झेप 21 मध्ये पुस्तक प्रेमी समूहाचे माननीय श्री कृष्णा दिवटे  यांच्या कार्याची छान दखल घेतली आहे. 650 च्या  वर सदस्य संख्या आणि fb पेजवर 65000 च्या वर फॉलोअर्स असणाऱ्या समूहाचे ते यशस्वी सारथ्य करीत आहेत.
पुस्तकप्रेमी सारखा व्हाट्सअप ग्रुप कदाचित एकमेव असावा.पुस्तकप्रेमींचे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित केल्या जाते.
या सुंदर लेखाबद्दल आपणास धन्यवाद🙏कृष्णा सरांचे अभिनंदन 💐
— अनंत मिसे.
21
दिवटे सर, खूप शुभेच्छा व मनःपूर्वक अभिनंदन 🎉🙏💐👍☝️👌🌹किती छान उपक्रम सुरू केलात आपण आणि त्या छोट्या रोपट्याचा आज महावृक्ष झाला आहे. हा सारा खटाटोप, नवनवीन संकल्पना आणि एका प्रेरणादायी कार्याचा पाया रचला आहे. मुख्य म्हणजे “मराठी“ भाषेबद्दल प्रेम, अभिमान, आदर, आपुलकी हे सर्व एका उच्च स्थानी नेऊन, ह्या साहित्य चळवळीतून आपण महान कार्य केलंय, करत आहातच  यासाठी आम्ही कृतज्ञ आहोत. हा “कल्पवृक्ष“ असाच खूप फोफावत आहे, ही वाटचाल अशीच सुरू राहील हीच सदिच्छा, अपेक्षा व्यक्त करून , ह्यासाठी धन्यवाद देते .
देवेंद्र सरांना पण धन्यवाद 🙏. त्यांनी ही “ झेप “ शब्दबद्ध करून आपल्या भावना मांडल्या आहेत, खूप मोठे उत्तेजन देऊन, आपल्या योगदानाचे स्वागत, कौतुक , अभिनंदन केले आहे . ही एक आनंदाची, अभिमानास्पद गोष्ट आहे. “ मराठी पाऊल पडते पुढे “ ही एक उत्तम क्रांती केली आहेत . आपल्या व पु प्रे च्या सर्व टीमला भरभरून शुभेच्छा व सलामी देऊन थांबते . 🙏👍💐🎉🌹👌☝️🪴🌸❤️
— स्मिता पतकी
23
व्वाह !
भुजबळ सर, योग्य न्याय दिला आहे. खूप छान!!
— नागेश  शेवाळकर. पुणे.
24
छान लेख. कृष्णा सरांचे योग्य वर्णन.
— प्रज्ञा पावगी.
25
सहमत. दिवटे सरांचे अभिनंदन आणि नमस्कार.
— वर्षा ओक.
26
शांतपणे आणि ठामपणे नियोजन करणे आणि तसेच ते पूर्णत्वास नेणे ह्यात कृष्णा सरांचे कौशल्य वादातीत आहे.
— श्रेया  राजवाडे.
27
सुंदर व्यक्तिचित्रण.
अभिनंदन.
— मीनल ओगले.
28
Nice !!! We are really proud that we are fortunate to get ur guidance and support sir !!! 😊😇🙏🙏👏
— Pradeep Patil, कोल्हापूर.
29
वा, वा ! खूपच छान सुंदर अभिमानास्पद सर !!
शुभदा हिरेमठ, कोल्हापूर
30
एक रोपट्याचा वटवृक्ष होण्याची गोष्ट… आणि त्यामागचा ‘दिवटे सर’ नावाचा वसा…. ‘न्यूज स्टोरी टुडे’चे संपादक आदरणीय श्री. देवेंद्र भुजबळ यांनी ‘पुस्तकप्रेमी’ समूहाचे संस्थापक श्री. कृष्णा दिवटे सरांच्या जीवनप्रवासावर आणि एका नवजात रोपट्याचे त्यांनी अपार कौशल्याने वटवृक्षात केलेल्या रूपांतरावर नेमक्या शब्दांत प्रकाश टाकला. एक ‘दिवटे सर प्रेमी’ म्हणून त्यांचे मनापासून आभार.

या प्रवासाला माझ्याकडून एक छोटेसे, पण महत्त्वाचे उपकथानक जोडण्याचा मोह आवरत नाही… तो टर्निंग पॉइंट – करोना, संचारबंदी आणि एक शब्द.

2020 साल. करोना ऐन भरात होता. ‘पुस्तकप्रेमी’ समूहाचा नुकताच जन्म झाला होता. जन्मून दिवटे सरांचे बँकेतील मित्र श्री. प्रसाद नातु सर यांनी त्यांना “एक आठवडा पुस्तक परिचय करून द्या” अशी विनंती केली. सरांनी ती मान्य केली.

आठवडा संपायच्या आतच, शुक्रवारी सरांनी सहज विचारले, “प्रसाद सर,  आता पुढचा आठवडा कोणाला देऊ?” 
नातु सर म्हणाले, “सर, तुमचा मित्रपरिवार मोठा आहे. द्या एखाद्याला. ही साखळी तुटू देऊ नका. परंपरा अशीच चालू ठेवा.”

दिलेला शब्द, आणि सोपवलेली जबाबदारी मोडणे दिवटे सरांच्या स्वभावात नव्हते आणि ऐन टाळेबंदीच्या काळोखात त्यांनी या नवजात अर्भकाला – ‘पुस्तकप्रेमी’ला दत्तक घेतले. मग सुरू झाला एक अखंड ज्ञानयज्ञ. त्या दिवसापासून सरांनी मागे वळून पाहिलेच नाही. आधी बँकेतील सहकारी, मग जन्मगाव इचलकरंजीचे जिवलग मित्र, आणि नंतर प्रथितयश लेखक, कवी, शिक्षक, बँकर्स, कलावंत, समीक्षक… क्षेत्र, वय, विचार यांच्या सीमारेषा ओलांडून त्यांनी माणसं जोडली. शब्दांची समिधा टाकत हा ग्रंथयज्ञ एकही दिवस न विझू देता तेवत ठेवला.

मी स्वतः आणि माझ्यासारखे सरांचे अनेक मित्र केवळ त्यांच्या आग्रहाखातर या समूहात आलो. त्यांच्याच शब्दाखातर एक-दोन आठवड्यांची जबाबदारीही निभावली.

आज इथले अभ्यासपूर्ण पुस्तक परिचय आणि त्यावरील सखोल टिप्पण्या वाचताना, ‘या विद्वज्जनांच्या मांदियाळीत आपलीही पाने मांडली जातात’ याचा सार्थ अभिमान वाटतो.
दिवटे सर, तुमच्या या वाचन-चळवळीची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये व्हावी, हीच एका पुस्तकप्रेमीची मनापासून सदिच्छा. तुम्ही लावलेली ही ज्ञानज्योत अशीच तेवत राहो!
— रमेश मोहिते, कोल्हापूर.
31.

I am really very very proud of you my Dear friend!🥰👍👍
— संजीवनी इनामदार, मिरज.
32
कृष्णा, तुझी जिद्ध व चिकाटीमुळे हा आजपर्यंत चा प्रवास यशस्वी झाला आहे. अभिनंदन 👌👌💐
— रामचंद्र सोनटक्के, इचलकरंजी.
33.
अभिनंदन कृष्णा सर.
खूप स्तुत्य आणि सुंदर लिहिलंय
— प्रकाश पिटकर, ठाणे
34
आम्ही नशीबवान, तुमचा हा उपक्रम आमच्या डोळ्यासमोर उभा राहिला आणि यामुळेच तुम्ही कोल्हापूरचे नाव देशविदेशात पोहोचविले.खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
— प्रभाकर तांबट, कोल्हापूर.

नमस्कार मंडळी.
आपल्या  “झेप” सदरात पुस्तकप्रेमी श्री कृष्णा दिवटे यांच्यावर मी (देवेंद्र  भुजबळ) लिहिलेल्या जीवन कथेस वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. या सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार. अशा व्यक्ती, असे उपक्रम ठिकठिकाणी निर्माण होणे, ही सुसंस्कृत समाज निर्मिती साठी मोठीच गरज आहे. सुरुवातीला या आणि त्या नंतर इतरही प्रतिक्रिया वाचू या.
आपला स्नेहांकित
देवेंद्र भुजबळ (संपादक)

झेप : श्री  कृष्णा दिवटे यांच्या जीवन कथेवर वाचकांचा प्रतिसाद पुढील प्रमाणे आहे.
1
प्रणाम
हार्दिक अभिनंदन
तुमच्या या कार्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे
तुम्ही समाजामध्ये एक नवीन आदर्श आणि मापदंड निर्माण केला आहे; तुमची कामाची ऊर्जा अखंड टिकून आहे .
अशीच प्रामाणिक आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या ठाई कायम राहो हीच ईश्वर चरणी सदैव प्रार्थना 🌼🌼
— डॉ अमोल कोडोलीकर. कोल्हापूर
2
Wow! Great.
Your contribution and involvement in this group is commendable 🙏
— डॉ विनय वाघ. कोल्हापूर
3
दिवटे सर, तुमची उत्तुंग वाटचाल वाचून खूप काही नवीन माहिती मिळाली. मी तुम्हाला बँकेत असल्यापासून ओळखतो. अगदी सुरुवातीला प्रकाश शुक्लंकडे येत होतात तेव्हापासून ते डेप्युटी झोनल मॅनेजरपर्यंत. त्यानंतर एकदा पाटीलसाहेब- टेक्निकल डायरेक्टर- दैनिक सकाळ  यांचे   हाऊसिंग लोन सँक्शन केले होते त्यावेळी आपलं बोलणं झाले होते .त्यानंतर मी 2015 साली रिटायर झालो. त्यावेळी तुम्ही गार्डियनच्या मनीष साबडेंबरोबर काम करता आहात असे ऐकले होते. तुमचं हार्दिक अभिनंदन आणि पुस्तकप्रेमी परिवारातील वाटचालीस अनेक शुभेच्छा 👍🙏
— संजय सप्रे. पुणे
4
गरुड़झेप 🙏
— विक्रम पुरोहित. गोवा
5
पुस्तकप्रेमी कृष्णा दिवटे यांचा खडतर जीवन प्रवास संघर्ष आणि चिकाटी यांची आनंदयात्राच आहे..
— अशोक केसरकर. इचलकरंजी.
6
कृष्णा, मन: पुर्वक अभिनंदन आणि अभिमान सुध्दा….💐
— वर्षा कुलकर्णी. डोंबिवली
7
खुप सुंदर माहिती दिली आहे. यथार्थ.💐
— हेमंत खेर. रत्नागिरी
8
खूप छान सविस्तर लिहिलंय 👌तुमचं कार्य उपक्रम स्तुत्य आहे, अभिनंदन आणि खूप शुभेच्छा 👍
— सीमा पोंक्षे. पुणे
9
श्री भुजबळ यांनी खूप छान लिहिले आहे. तुझ्या या उपक्रमाबद्दल. मला सार्थ अभिमान आहे कृष्णा तुझा.
— विलास गायकवाड. पुणे.
10
कृष्णा मनापासुन अभिनंदन.👍👌🌺👏
— डॉ विजया पोतदार. इचलकरंजी
11
What a bright journey . You are also our boi shining star.. .
God bless you sirji
— स्मिता कमलाकर. पुणे
12
वा… अभिनंदनीय..💐🎉🙏😊
— वर्षा पेठे. धुळे
13
छान….सरांबद्दल योग्य व यथार्थ वर्णन!
— गौरी दातार, कोतवडे, रत्नागिरी
14
That’s Great achievement, Krishna ji. Recognition you received is well deserved.
— अनिरुद्ध देशपांडे. पुणे
15
खूप खूप छान.अभिनंदन.
तुझ्या विषयी वाचून खूप खूप आनंद झाला.तुझा हा परिवार समृद्ध तर आहेच त्याची विशालता पाहून मी अचंबित झाले, अभिमान वाटतो तुझा.यापुढील तुझ्या कार्यास मनापासून शुभेच्छा.🙏🏻🌹
— माणिक बाळाण्णावर. पुणे
16
कृष्णा दिवटे यांचे कार्य स्तुत्य आणि अभिमानास्पद आहे.ते वाचन संस्कृतीचा विकास करणारे आहे.
— प्रा डॉ  सतीश  शिरसाठ. लंडन.
17
कृष्णा दिवटे….यांची  साहित्य क्षेत्रातील कारकिर्द म्हणजे….चिखलात फुलवलेली कमळाची शेती !!!!  मूळ बीज असेल तर माती कशी का असेना ??5? अंकुर हे फुटतात च !!!!जेथे प्रतिभेचे बीज आहे आणि शारदेचा आशीर्वाद आहे तेथे साहित्य वीणा झंकारणार चv!!!! कृष्णा दिवटे यांना माझ्यासारख्या असंख्य साहित्य प्रेमीं कडून खूप खूप शुभेच्छा!!!!त्यांचे मनपूर्वक अभिनंदन !!!🙏💐
— मीना घोडविंदे, ठाणे.
18
श्री कृष्णाजी दिवटे यांच्या कार्यकर्तृत्वाला खरोखर सलाम. समूहाला एका उंचीवर नेण आणि सातत्याने त्यासाठी प्रयत्न करणं खरोखर खूपच कौतुकास्पद. अभिमान वाटतो अशा व्यक्तींचा.
— शुभांगी गाण, ठाणे.
19
“झेप : कृष्णा  दिवटे “छान.
— नीला बर्वे. सिंगापूर.4
20
श्री देवेंद्र भुजबळ सर,
आज आपण झेप 21 मध्ये पुस्तक प्रेमी समूहाचे माननीय श्री कृष्णा दिवटे  यांच्या कार्याची छान दखल घेतली आहे. 650 च्याका वर सदस्य संख्या आणि fb पेजवर 65000 च्या वर फॉलोअर्स असणाऱ्या समूहाचे ते यशस्वी सारथ्य करीत आहेत.
पुस्तकप्रेमी सारखा व्हाट्सअप ग्रुप कदाचित एकमेव असावा.पुस्तकप्रेमींचे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित केल्या जाते. या सुंदर लेखाबद्दल आपणास धन्यवाद🙏 कृष्णा सरांचे अभिनंदन 💐
— अनंत मिसे.
21
दिवटे सर, खूप शुभेच्छा व मनःपूर्वक अभिनंदन 🎉🙏💐👍☝️👌🌹किती छान उपक्रम सुरू केलात आपण, आणि त्या छोट्या रोपट्याचा आज महावृक्ष झाला आहे . हा सारा खटाटोप , नवनवीन संकल्पना आणि एका प्रेरणादायी कार्याचा पाया रचला आहे. मुख्य म्हणजे “ मराठी “ भाषेबद्दल प्रेम, अभिमान, आदर, आपुलकी हे सर्व एका उच्च स्थानी नेऊन , ह्या साहित्य चळवळीतून आपण महान कार्य केलंय , करत आहातच  यासाठी आम्ही कृतज्ञ आहोत. हा “ कल्पवृक्ष “ असाच खूप फोफावत आहे, ही वाटचाल अशीच सुरू राहील हीच सदिच्छा, अपेक्षा व्यक्त करून , ह्यासाठी धन्यवाद देते .
देवेंद्र सरांना पण धन्यवाद 🙏. त्यांनी ही “झेप“ शब्दबद्ध करून आपल्या भावना मांडल्या आहेत, खूप मोठे उत्तेजन देऊन, आपल्या योगदानाचे स्वागत, कौतुक, अभिनंदन केले आहे . ही एक आनंदाची, अभिमानास्पद गोष्ट आहे. “मराठी पाऊल पडते पुढे“ ही एक उत्तम क्रांती केली आहेत . आपल्या व पु प्रे च्या सर्व टीमला भरभरून शुभेच्छा व सलामी देऊन थांबते .🙏👍💐🎉🌹👌☝️🪴🌸❤️
— स्मिता पतकी
23
व्वाह ! भुजबळ सर, योग्य न्याय दिला आहे. खूप छान !!
— नागेश शेवाळकर ,पुणे.
24
छान लेख.कृष्णा सरांचे योग्य वर्णन.
— प्रज्ञा पावगी.
25
सहमत. दिवटे सरांचे अभिनंदन
26
शांतपणे आणि ठामपणे नियोजन करणे आणि तसेच ते पूर्णत्वास नेणे ह्यात कृष्णा सरांचे कौशल्य वादातीत आहे.
— श्रेया  राजवाडे.
27
सुंदर व्यक्तिचित्रण.
अभिनंदन.
— मीनल ओगले.
28
Nice!!! We are really proud that we are fortunate to get ur guidance and support sir!!! 😊😇🙏🙏👏
— Pradeep Patil, कोल्हापूर.
29
वा, वा! खूपच छान सुंदर अभिमानास्पद सर !!
— शुभदा हिरेमठ. कोल्हापूर
30
एक रोपट्याचा वटवृक्ष होण्याची गोष्ट… आणि त्यामागचा ‘दिवटे सर’ नावाचा वसा….

‘न्यूज स्टोरी टुडे’चे संपादक आदरणीय श्री. देवेंद्र भुजबळ यांनी ‘पुस्तकप्रेमी’ समूहाचे संस्थापक श्री. कृष्णा दिवटे सरांच्या जीवनप्रवासावर आणि एका नवजात रोपट्याचे त्यांनी अपार कौशल्याने वटवृक्षात केलेल्या रूपांतरावर नेमक्या शब्दांत प्रकाश टाकला. एक ‘दिवटे सर प्रेमी’ म्हणून त्यांचे मनापासून आभार.

या प्रवासाला माझ्याकडून एक छोटेसे, पण महत्त्वाचे उपकथानक जोडण्याचा मोह आवरत नाही…
तो टर्निंग पॉइंट – करोना, संचारबंदी आणि एक शब्द.
2020 साल. करोना ऐन भरात होता. ‘पुस्तकप्रेमी’ समूहाचा नुकताच जन्म झाला होता. जन्मून दिवटे सरांचे बँकेतील मित्र श्री. प्रसाद नातु सर यांनी त्यांना “एक आठवडा पुस्तक परिचय करून द्या” अशी विनंती केली. सरांनी ती मान्य केली.
आठवडा संपायच्या आतच, शुक्रवारी सरांनी सहज विचारले, “प्रसाद सर,  आता पुढचा आठवडा कोणाला देऊ?” 
नातु सर म्हणाले, “सर, तुमचा मित्रपरिवार मोठा आहे. द्या एखाद्याला. ही साखळी तुटू देऊ नका. परंपरा अशीच चालू ठेवा.”
दिलेला शब्द आणि सोपवलेली जबाबदारी मोडणे दिवटे सरांच्या स्वभावात नव्हते आणि ऐन टाळेबंदीच्या काळोखात त्यांनी या नवजात अर्भकाला – ‘पुस्तकप्रेमी’ला दत्तक घेतले.
मग सुरू झाला एक अखंड ज्ञानयज्ञ. त्या दिवसापासून सरांनी मागे वळून पाहिलेच नाही. आधी बँकेतील सहकारी, मग जन्मगाव इचलकरंजीचे जिवलग मित्र, आणि नंतर प्रथितयश लेखक, कवी, शिक्षक, बँकर्स, कलावंत, समीक्षक… क्षेत्र, वय, विचार यांच्या सीमारेषा ओलांडून त्यांनी माणसं जोडली. शब्दांची समिधा टाकत हा ग्रंथयज्ञ एकही दिवस न विझू देता तेवत ठेवला.

मी स्वतः आणि माझ्यासारखे सरांचे अनेक मित्र केवळ त्यांच्या आग्रहाखातर या समूहात आलो. त्यांच्याच शब्दाखातर एक-दोन आठवड्यांची जबाबदारीही निभावली.

आज इथले अभ्यासपूर्ण पुस्तक परिचय आणि त्यावरील सखोल टिप्पण्या वाचताना, ‘या विद्वज्जनांच्या मांदियाळीत आपलीही पाने मांडली जातात’ याचा सार्थ अभिमान वाटतो.
दिवटे सर, तुमच्या या वाचन-चळवळीची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये व्हावी, हीच एका पुस्तकप्रेमीची मनापासून सदिच्छा. तुम्ही लावलेली ही ज्ञानज्योत अशीच तेवत राहो !
— रमेश मोहिते, कोल्हापूर.
31.

I am really very very proud of you my Dear friend!🥰👍👍
-संजीवनी इनामदार, मिरज.
32
कृष्णा,तुझी जिद्ध व चिकाटीमुळे हा आजपर्यंत चा प्रवास यशस्वी झाला आहे. अभिनंदन 👌👌💐
— रामचंद्र सोनटक्के, इचलकरंजी.
33.
अभिनंदन कृष्णा सर .खूप स्तुत्य आणि सुंदर लिहिलंय
— प्रकाश पिटकर, ठाणे
34
आम्ही नशीबवान,तुमचा हा उपक्रम आमच्या डोळ्यासमोर उभा राहिला आणि यामुळेच तुम्ही कोल्हापूरचे नाव देशविदेशात पोहोचविले.खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
— प्रभाकर तांबट. कोल्हापूर.
35.
Divate Sir, You are great. Hat’s off to you and your dedication for the Pustakpremi group. Heartiest congratulations and all the best.👍👍🌹🌹💐💐
— डॉ सिकंदर आत्तार. कोल्हापूर
36
पुस्तकप्रेमीचे प्रमुख संचालक श्री कृष्णा दिवटे हे माझे हायस्कूलमधील बॅचमेट. त्यामुळे त्यांच्याशी माझे संबंध आधीपासूनच अरेतुरेचे आहेत.

सातवीपर्यंत मराठी शाळेत शिकल्यानंतर आठवीला तो हायस्कूलमध्ये शिकायला आला. पाचवीपासून इंग्रजी विषय असलेल्या शाळेमध्ये एकदम आठवीला प्रवेश घेतल्यावर स्वाभाविकपणे इंग्रजी विषयात इतरांच्याबरोबर गती पकडण्यामध्ये अशा मुलांची ओढाताण होते. साधारणपणे या मुलांना  इंग्रजी विषय सोडून अकरावीच्या परीक्षेला बसण्याचा सल्ला त्यावेळी शाळेकडून दिला जात असे. कृष्णाही त्याला अपवाद नव्हता. पण कृष्णाने इंग्रजी विषय घेऊनच अकरावी परीक्षा देण्याचा आग्रह धरला व शाळेने तो मान्य केला.  हाच मुलगा पुढे पदवी परीक्षेत इंग्रजी हा मुख्य विषय घेऊन विद्यापीठात पहिला आला.

कृष्णाचे व्यक्तिमत्व मनात ठसले जेव्हा त्याचे शाळेच्या वक्तृत्वस्पर्धेतील भाषण पहिल्यावेळी ऐकले तेव्हा. छोट्या चणीचा, कमी उंचीचा हा चुणचुणीत मुलगा ज्या ज्या वेळी स्टेजवर यायचा त्यावेळी विद्यार्थी टाळ्यांचा कडकडाट करत असत. त्याकाळी शाळेकडून ज्या ज्या स्पर्धांना तो जात असे, त्या स्पर्धांमध्ये पहिला क्रमांक पटकावत असे. त्यावेळी शाळेत असणाऱ्या कोणत्याही इयत्तेतील विद्यार्थ्यांला कृष्णाबद्दल विचारा, “वक्तृत्वस्पर्धेत बक्षीसे मिळवणारा तोच कृष्णा ना” असे लगेच ऐकायला मिळेल. 

नंतरच्या काळात पुढील शिक्षणाच्या, नंतर नोकरीच्या वाटा वेगवेगळ्या झाल्यामुळे कृष्णाशी माझा संपर्क राहिला नाही.  नोकरीतल्या निवृत्तीनंतर अकरावीच्या बॅचच्या गेट-टुगेदरच्या निमित्ताने आमची पुन्हा भेट झाली.  कोरोनाच्या काळात एक आठवडा पुस्तकपरिचय देशील का, म्हणून त्याचा अचानक फोन आला. थोडी धावपळ झाली, पण तो परिचय मी देऊ शकलो. पुस्तकप्रेमीच्या बिजारोपणापासून आजचा वटवृक्ष होईपर्यंतचा त्याचा सर्व प्रवास मी जवळून पाहिला आहे. ह्या वाटचालीमध्ये कृष्णाचे अनेक अन्य गुणही लक्षात आले, ज्यबद्दल मी अनभिज्ञ होतो. मुख्य म्हणजे लोकसंग्रह, संघटनकौशल्य, नेतृत्वगुण, सभाधीटपणा आणि सातत्य.
आज पुस्तकप्रेमीचा पुस्तक परिचयाचा 310 वा आठवडा चालू आहे व 2168 वा परिचय आज प्रसारित झाला आहे. साहित्याची, वाचनाची आवड असणाऱ्या, पुस्तक परिचय देण्यासाठी इच्छुक असणाऱ्या इतक्या साहित्यप्रेमींची मोट बांधणे ही सामान्य गोष्ट नाही. हे कृष्णाच करू जाणे.  पुस्तकप्रेमीच्या माध्यमांतून काव्यसंध्या, मुलाखती, एखाद्या विशिष्ट विषयावर चर्चा, एखाद्या शब्दाच्या किंवा चित्राच्या आधारावर काव्यरचना, असे अनेक उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत.  पुस्तकप्रेमीचे स्नेहसंमेलनही दरवर्षी धुमधडाक्यात साजरे होते. यामध्ये अनेक दिग्गजही स्वतः कॉन्ट्रीब्युशन भरून सम्मिलित होतात. हे सर्व सुरळीत चालण्यासाठी कृष्णाने अनेक उत्साही सेवाभावी सहकाऱ्यांची साथ मिळवली आहे. श्रेया राजवाडे, सचिन केळकर, केदार मारुलकर, अविनाश गाडवे, संध्याताई साठे-जोशी, प्रसाद नातू, कौशिक लेले, बळवंत कुराडे, किती नावे घेऊ?   यामध्येही त्याच्या गुणग्राहकतेचा परिचय मिळतो.
बँकेमध्ये पीआरओ म्हणून त्याच्या कामकाजाचे कौतुक त्याच्या बँकेतील अनेक सहकाऱ्यांकडून कानावर येत असते.  प्रत्येक गोष्ट अतिशय मनापासून, कष्टपूर्वक, झोकून देऊन करायची, हा त्याचा स्वभाव आहे.  अनेक दिग्गजांना बरोबर घेऊन एखादा उपक्रम राबवताना अनेकदा तारेवरची कसरत करावी लागते.  ही तो अत्यंत कौशल्याने करत असतो.  यामध्ये निर्णयक्षमतेचाही कस लागतो.  प्रत्येकवेळी सर्वांचीच मते मान्य करणे, सर्वांचेच समाधान करणे शक्य नसते.शाळेमध्ये अर्ध्या चड्डीत असल्यापासून ज्याच्याशी संबंध आहे, असा वर्गमित्र आपल्या कर्तुत्वाने समाजामध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण करतो, हे पाहताना खरोखरच अतिशय अभिमान वाटतो.  त्याच्या पुढील वाटचालीला मनःपूर्वक शुभेच्छा.
— विकास मोघे, पुणे.
37.
दिवटे सर म्हणजे पाच जिल्ह्यातील (सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग) बँक ऑफ इंडिया मधील अतिशय अतिशय प्रिय आणि जनसंपर्कातील व्यक्ती,  जवळ जवळ चार दशक त्यांनी बँक ऑफ इंडिया मध्ये उत्कृष्ट अशी सेवा दिली आहे, विविध पदावर म्हणजे क्लेरिकल केडर पासून ते DZM (उप अंचलिक प्रबंधक )म्हणून काम केले आहे. त्यांची कार्यपद्धती, अतिशय सोज्वळ निस्वार्थी आणि कुणावर अन्याय होऊ नये याची पूर्ण जबाबदारी घेत होते, प्रसंगी युनियन अससोसिएशन बरोबर वाद निर्माण होत असताना सगळ्यांना सोबत घेऊन समजावून सांगून मार्ग काढत जास्ती जास्त लोक्कांना न्याय मिळेल याची काळजी ते HR हेड असताना परिपूर्ण असे योगदान दिले आहे. Branch head म्हणून काम करत असताना छोट्या ब्रांचस नावारूपाला आणण्याचे ऐतिहासिक कार्य त्याने केले आहे. ते मार्केटिंग चे तर बँक ऑफ इंडिया चे सचिन तेंडुलकर होते. त्यांनी मार्केटिंग मध्ये कोल्हापूर झोन आणि रत्नागिरी झोन मध्ये कार्यरत असताना त्यांनी इतिहास रचलेला आणि मागील त्यांचेच रेकॉर्ड ते स्वतः मोडायचे, दुसऱ्या कुणाला ते शक्य झाले नही. ही त्यांची थोडक्यात माहिती बँक ऑफ इंडिया मधील करायची,  सविस्तर लिहायला गेले की एक पुस्तक तयार होईल.

आत्ता पुस्तक आणि “पुस्तकप्रेमी” या त्यांच्या सुपीक डोक्यातून निघालेली कल्पना आज ऐतिहासिक ठरते.
करोना काळाच्या महामारी व भयावय दृश्य बघता, कुणीकुणाकडे जात येत नव्हते, अनेक ठिकाणी एकत्र येण्याचे निर्भध (उदा : सिनेमे,  नाटक, लायब्ररी, खेळ, गेट- टुगेदर), मग करायचे काय, कदाचित यातून त्यांना हे सुचले असावे की पुस्तकं आणि पुस्तक प्रेमिंचा समूह बनवणे आणि हळू हळू त्यांनी हे कार्य निःस्वार्थीपणे सुरु केले, अनेक लोक त्यांनी महाराष्ट्र आणि देशविदेशातील “पुस्तकप्रेमी” या ब्रँडनेम खाली जोडले आज त्याचा विस्तार एवढा मोठा झालाय की कुणी सुरुवातीला याची कल्पना केली नसेल की भविष्यात “पुस्तकप्रेमी” हे नाव जगभरात होईल आणि त्याची व्याप्ती एवढी मोठी आहे की याचे सदस्य 650 हुन अधिक, फेसबुक वर 66000 पुस्तकप्रेमी सदस्य व तसेच रोज एक असे अखंडपने 2050 हुन अधिक पुस्तकांचा परिचय करून देण्यात आला. या सुपरमॅन ला माझा मानाचा मुजरा. दिवटे सरांचा एक चाहता,
— चंद्रकांत गुडसकर. कोल्हापूर
38.
कृष्णा मित्रा खूप खूप अभिनंदन. आम्ही तुझे वर्गमित्र आणि शालेय मित्र आहोत याचाही अभिमान. त्यामुळे वरील वर्णनातील ५०/६० टक्के वस्तुस्थिती आम्ही तुझ्या समवेत अनुभवली असली तरी श्री देवेंद्र भुजबळांनी हा घेतलेला तुझ्या साहित्य क्षेत्रातील आढावा खचितच प्रेरणादायी ठरावा असाच आहे. तुझ्या साहित्य-समर्पित कार्याला आमच्या सर्वच वर्ग मित्रांच्या खूप खूप शुभेच्छा.
एक वर्गमित्र {गो हा स्कूलचा}
— वसंत सोकाशे. इचलकरंजी.

39.
एवढी उंच झेप घेताना जमिनीवर पाय ठेवून काम करणारा असा तू जगभरात पोहोचला असूनही सर्वांना बरोबर घेऊन  जाण्याची जी काय कला तुझ्याकडे आहे ती वेगळीच आहे खरोखरच कृष्णा सारखाच तुझा गोतावळा आहे आणि तू तोव्यवस्थित सांभाळतो आहेस तेवढी ताकत तुझ्याकडे नक्कीच आहे
— द्राक्षायणी आवाडे.

40.
आज पूर्ण लेख वाचला.
आपल्या जीवनप्रवासाचा आणि वाचनाच्या सुंदर छंदाचा अतिशय प्रेरणादायी उलगडा त्यातून झाला.
लहानपणापासून आजपर्यंत इतक्या सातत्याने हा छंद जपणे, हे खरोखरच विलक्षण आणि प्रेरणादायी आहे.
ही ज्ञानाची आणि संस्कारांची समृद्ध देणगी योग्य व्यक्तीकडेच आहे, याची जाणीव तुमच्या सदैव प्रसन्न आणि स्मितहास्यमय व्यक्तिमत्त्वातून होते.
तुमचे हास्य आणि सकारात्मकता माझ्यासारख्या अनेकांना पुढील वाटचालीस नवी प्रेरणा आणि ऊर्जा देतात, हे नक्की.💐💐💐
— संदीप उलपे, हुपरी.

आता  वाचू या  इतर वाचकांच्या प्रतिक्रिया..

1
नमस्कार सर,
‘गुणवत्तेचे गौडबंगाल’ हा प्रा.डाॅ. विजय पांढरीपांडे यांचा लेख वाचला. अगदी माझ्या मनात येणाऱ्या शंकाच जणुकाही त्यांच्या लेखातून व्यक्त झाल्या आहेत. आईवडीलांचा एवढा हव्यास असतो की, ‘येनकेन प्रकारेण’ आपला पाल्य इंजिनिअर, डाॅक्टर किंवा सीए हा झालाच पाहिजे. त्यासाठी कितीही रक्कम (अगदी कर्ज,दागिने,घर जमीन इ. विकून किंवा गहाण ठेवून)उभारायला तयार असतात. यात पाल्याची आवड,कुवत/क्षमता लक्षातच घेतली जात नाही. शेवटी पाल्याचा नाईलाज होऊन रडतखडत त्या पदवीच्या नियत कालावधीपेक्षा अधिक कालावधी घेऊन पदवीधर होतो आणि भविष्यात अनेक मुलाखतींमध्ये मार खात अक्षरशः कुठल्यातरी सुमार दर्जाच्या पदावर अत्यंत कमी वेतनावर नोकरी करु लागतो. कधीकधी उच्च पदवी असल्यामुळे कनिष्ठ पदाच्या नोकऱ्या करण्यासाठी घेतलेही जात नाही. मग उरते फक्त नैराश्य! आमच्या कार्यालयात इंजिनिअर झालेले अनेकजण शिपाई म्हणून सेवेत रुजू झाले होते अर्थातच उच्च पदवी लपवून!

वेदवती कुलकर्णी यांची ‘माझी जीवन नौका-६’ नेहमीप्रमाणेच छान.

भारतीताईंची ‘आई नावाचे पान..’ कविता आवडली.
— श्रद्धा जोशी, डोंबिवली.

2.

“बंगाल  आणि मी “म्हणून
आत्ताच वाचलं. खूपच छान लिहिलं आहे. विशेषतः बंगाली संस्कृती, त्यांचं वागणं. पण इतकं सगळं असूनसुद्धा नक्षलवाद त्या काळात खूपच फोफावला असे दिसते. मागे मी वाचलं होतं, बंगाल मध्ये पुरुलिया येथे विमानातून शस्त्र टाकली होती. त्याचा म्होरक्या होता कनू संन्याल. मला वाटतं आता तो नाहीं. हा नक्षलवाद आपल्या तेलंगणात पण खूप होता. ही सगळी कम्युनिस्ट विचार सरणी आहे.
एके काळी बंगाल ही हिंदुस्थान ची राजधानी होती. तिथलं उत्पन्न भारतातील ईतर मोठ्या शहरापेक्षा जास्त होतं.
आपण स्वतंत्र झाल्यावर परिस्थिती तशी बिकटच होती. तशा स्थितीत IIT चे ५ कॉलेज सुरू झाले.
पु. ल. ह्यांनी लिहिलेले वंग देशाची माणसं हे पुस्तक मी वाचले आहे. माझ्या एका मित्राला वाचायला दिले ते त्याने ठेवून घेतलं. म्हणाला मी देत नाही.
नरेंद ऊर्फ विवेकानंद ह्यांचे मी एक त्यांच्या शिष्याने लिहिलेले पुस्तक,” विवेकानंदांच्या सहवासात” हे मी पुसदला बस प्रवास करत होतो तेंव्हा वाचले. खूप वेगळी माहिती मिळाली.
पु. ल. तर रविंद्र संगीताचे खूप चाहते होते.
रवींद्र नाथ ह्यांचं एक उदाहरण मला खूप आवडलं.
त्यांना चित्रकलेची आवड होती. आणि आश्चर्याची बाब म्हणजे ते वयाच्या ६० व्या वर्षी ती कला शिकले.
मला मन्नाडे, एस. डी. बर्मन यांचं संगीत खूप आवडतं. तसेच हेमंत कुमार हे गायक पण. मला वाटतं की मी, डोलकर डोलकर दर्याचा राजा. हे गीत त्यांनीच गायलं आहे.
श्री विजय पांढरीपांडे त्या काळात किती आदर्शवत होते हे त्यांच्या लिखाणातून कळते.
असं नवीन वाचायला मिळालं की किती लिहू किती नाही माझे मलाच समजत नाही. असो.
पंढरीपांडे सराना प्रणाम करतो.
प्रसाद सध्या डल्लास येथे मीटिंग साठी गेला आहे. त्यामुळे माझ्यावर खूपच ताण पडला आहे.
सौ. स्नेहलता ची सर्जरी करावी लागेल असं वाटलं. पण डॉक्टर ह्यांनी नको म्हणून सांगितलं.
तिला मी रोज Zotide हे इंजेक्शन देतो. ते ब्रेकफास्ट नंतर घ्यायचं असतं. त्यामुळे मी लिखाण खूपच कमी केले आहे.
तुझ्या माहितीसाठी.
तुझा मित्र,
— गोविंद कुलकर्णी. बंगलोर.

3
बंगालशी अजूनही जुळलेली नाळ, डॉ पांढरीपांडे यांना वेगळ्याच भावविश्वात नेते.. वाचताना प्रसन्न गार वाऱ्याचा शिडकावा मनभर पसरल्यासारखे वाटते..
आई वरील दोन्ही कविता वाचनीय, छान.

संभाजी महाराज यांच्यावर वाचावे तेवढे कमीच तरीही प्रत्येक जण आपल्या विशेष लेखन शैलीने त्यांना रंगवतो , आजचा वेलणकर यांचा लेख ही असाच उत्तम जमला आहे .
हृदयन ..परीक्षण चांगले , पुस्तक वाचण्यास उद्युक्त करणारे आहे
कशिदा ..मधील नाती जपणे वा ती भंगणे किती
भावपूर्ण आहे ते व्यवस्थित रेखाटले आहे वसुंधराताईंनी.
— स्वाती वर्तक, मुंबई

4
कुटुंब दिनाच्या निमित्ताने…
पूर्वीच्या एकत्र कुटुंब पद्धतीवर भाष्य करणारा खूप छान लेख आहे. जवळपास प्रत्येक कुटुंबातील हे वर्णन असल्याने सर्वच वाचकांना ते आपलेसे वाटेल आणि पुनःप्रत्ययाचा आनंद मिळेल. परदेशात राहून सुद्धा लेखिका एकत्र कुटुंबपद्धतीची स्तुती करताना पाहून मनापासून आनंद झाला.
— मृदुला  राजे. जमशेदपुर.
माझी जीवन नौका भाग सहा,वरील प्रतिक्रिया
वेदवती,
सहाव्या भागाची लिंक कधी पाठवतेस वाट बघत होते. लिंक मिळाल्याबरोबर वाचला गं
मस्तच….
वेदवती, तुझं बोलणं जसं गोड आहे तसंच लिहीणं पण गोड, सविस्तर आहे.
वाचतांना तुझ्या भावना आमच्या पर्यंत पोचतात आणि आम्हीच ते अनुभव घेतोय असं वाटतं.
तुम्हा दोघांची जीवन नौका वेगवेगळ्या अनुभवांनी भरलेली आहे.
त्यातील काही सामान तू आम्हाला देतीयेस हे खूप छान वाटलं. पुढच्या प्रवासाची उत्सुकता आहे. या माध्यमातून भेटूया 👍😊😊
— सुमित्री फाटक.
35.
Divate Sir, You are great. Hat’s off to you and your dedication for the Pustakpremi group. Heartiest congratulations and all the best.👍👍🌹🌹💐💐
— डॉ सिकंदर आत्तार. कोल्हापूर
36
पुस्तकप्रेमीचे प्रमुख संचालक श्री कृष्णा दिवटे हे माझे हायस्कूलमधील बॅचमेट. त्यामुळे त्यांच्याशी माझे संबंध आधीपासूनच अरेतुरेचे आहेत.

सातवीपर्यंत मराठी शाळेत शिकल्यानंतर आठवीला तो हायस्कूलमध्ये शिकायला आला.  पाचवीपासून इंग्रजी विषय असलेल्या शाळेमध्ये एकदम आठवीला प्रवेश घेतल्यावर स्वाभाविकपणे इंग्रजी विषयात इतरांच्याबरोबर गती पकडण्यामध्ये अशा मुलांची ओढाताण होते.  साधारणपणे या मुलांना  इंग्रजी विषय सोडून अकरावीच्या परीक्षेला बसण्याचा सल्ला त्यावेळी शाळेकडून दिला जात असे. कृष्णाही त्याला अपवाद नव्हता. पण कृष्णाने इंग्रजी विषय घेऊनच अकरावी परीक्षा देण्याचा आग्रह धरला व शाळेने तो मान्य केला. हाच मुलगा पुढे पदवी परीक्षेत इंग्रजी हा मुख्य विषय घेऊन विद्यापीठात पहिला आला.

कृष्णाचे व्यक्तिमत्व मनात ठसले जेव्हा त्याचे शाळेच्या वक्तृत्वस्पर्धेतील भाषण पहिल्यावेळी ऐकले तेव्हा. छोट्या चणीचा, कमी उंचीचा हा चुणचुणीत मुलगा ज्या ज्या वेळी स्टेजवर यायचा त्यावेळी विद्यार्थी टाळ्यांचा कडकडाट करत असत. त्याकाळी शाळेकडून ज्या ज्या स्पर्धांना तो जात असे, त्या स्पर्धांमध्ये पहिला क्रमांक पटकावत असे. त्यावेळी शाळेत असणाऱ्या कोणत्याही इयत्तेतील विद्यार्थ्यांला कृष्णाबद्दल विचारा, “वक्तृत्वस्पर्धेत बक्षीसे मिळवणारा तोच कृष्णा ना” असे लगेच ऐकायला मिळेल. 

नंतरच्या काळात पुढील शिक्षणाच्या, नंतर नोकरीच्या वाटा वेगवेगळ्या झाल्यामुळे कृष्णाशी माझा संपर्क राहिला नाही. नोकरीतल्या निवृत्तीनंतर अकरावीच्या बॅचच्या गेट-टुगेदरच्या निमित्ताने आमची पुन्हा भेट झाली.  कोरोनाच्या काळात एक आठवडा पुस्तकपरिचय देशील का, म्हणून त्याचा अचानक फोन आला. थोडी धावपळ झाली, पण तो परिचय मी देऊ शकलो. पुस्तकप्रेमीच्या बिजारोपणापासून आजचा वटवृक्ष होईपर्यंतचा त्याचा सर्व प्रवास मी जवळून पाहिला आहे. ह्या वाटचालीमध्ये कृष्णाचे अनेक अन्य गुणही लक्षात आले, ज्यबद्दल मी अनभिज्ञ होतो.   मुख्य म्हणजे लोकसंग्रह, संघटनकौशल्य, नेतृत्वगुण, सभाधीटपणा आणि सातत्य.
आज पुस्तकप्रेमीचा पुस्तक परिचयाचा 310 वा आठवडा चालू आहे व 2168 वा परिचय आज प्रसारित झाला आहे.  साहित्याची, वाचनाची आवड असणाऱ्या, पुस्तक परिचय देण्यासाठी इच्छुक असणाऱ्या इतक्या साहित्यप्रेमींची मोट बांधणे ही सामान्य गोष्ट नाही. हे कृष्णाच करू जाणे.  पुस्तकप्रेमीच्या माध्यमांतून काव्यसंध्या, मुलाखती, एखाद्या विशिष्ट विषयावर चर्चा, एखाद्या शब्दाच्या किंवा चित्राच्या आधारावर काव्यरचना, असे अनेक उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत. पुस्तकप्रेमीचे स्नेहसंमेलनही दरवर्षी धुमधडाक्यात साजरे होते. यामध्ये अनेक दिग्गजही स्वतः कॉन्ट्रीब्युशन भरून सम्मिलित होतात. हे सर्व सुरळीत चालण्यासाठी कृष्णाने अनेक उत्साही सेवाभावी सहकाऱ्यांची साथ मिळवली आहे. श्रेया राजवाडे, सचिन केळकर, केदार मारुलकर, अविनाश गाडवे, संध्याताई साठे-जोशी, प्रसाद नातू, कौशिक लेले, बळवंत कुराडे, किती नावे घेऊ ?   यामध्येही त्याच्या गुणग्राहकतेचा परिचय मिळतो.
बँकेमध्ये पीआरओ म्हणून त्याच्या कामकाजाचे कौतुक त्याच्या बँकेतील अनेक सहकाऱ्यांकडून कानावर येत असते. प्रत्येक गोष्ट अतिशय मनापासून, कष्टपूर्वक, झोकून देऊन करायची, हा त्याचा स्वभाव आहे.  अनेक दिग्गजांना बरोबर घेऊन एखादा उपक्रम राबवताना अनेकदा तारेवरची कसरत करावी लागते. ही तो अत्यंत कौशल्याने करत असतो.  यामध्ये निर्णयक्षमतेचाही कस लागतो. प्रत्येकवेळी सर्वांचीच मते मान्य करणे, सर्वांचेच समाधान करणे शक्य नसते.शाळेमध्ये अर्ध्या चड्डीत असल्यापासून ज्याच्याशी संबंध आहे, असा वर्गमित्र आपल्या कर्तुत्वाने समाजामध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण करतो, हे पाहताना खरोखरच अतिशय अभिमान वाटतो. त्याच्या पुढील वाटचालीला मनःपूर्वक शुभेच्छा.
— विकास मोघे. पुणे
37.
दिवटे सर म्हणजे पाच जिल्ह्यातील (सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग) बँक ऑफ इंडिया मधील अतिशय अतिशय प्रिय आणि जनसंपर्कातील व्यक्ती, जवळ जवळ चार दशक त्यांनी बँक ऑफ इंडिया मध्ये उत्कृष्ट अशी सेवा दिली आहे, विविध पदावर म्हणजे क्लेरिकल केडर पासून ते DZM (उप अंचलिक प्रबंधक) म्हणून काम केले आहे. त्यांची कार्यपद्धती, अतिशय सोज्वळ निस्वार्थी आणि कुणावर अन्याय होऊ नये याची पूर्ण जबाबदारी घेत होते, प्रसंगी युनियन अससोसिएशन बरोबर वाद निर्माण होत असताना सगळ्यांना सोबत घेऊन समजावून सांगून मार्ग काढत जास्ती जास्त लोक्कांना न्याय मिळेल याची काळजी ते HR हेड असताना परिपूर्ण असे योगदान दिले आहे. Branch head म्हणून काम करत असताना छोट्या ब्रांचस नावारूपाला आणण्याचे ऐतिहासिक कार्य त्याने केले आहे. ते मार्केटिंग चे तर बँक ऑफ इंडिया चे सचिन तेंडुलकर होते. त्यांनी मार्केटिंग मध्ये कोल्हापूर झोन आणि रत्नागिरी झोन मध्ये कार्यरत असताना त्यांनी इतिहास रचलेला आणि मागील त्यांचेच रेकॉर्ड ते स्वतः मोडायचे, दुसऱ्या कुणाला ते शक्य झाले नही. ही त्यांची थोडक्यात माहिती बँक ऑफ इंडिया मधील करायची,  सविस्तर लिहायला गेले की एक पुस्तक तयार होईल.

आत्ता पुस्तक आणि फ”पुस्तकप्रेमी” या त्यांच्या सुपीक डोक्यातून निघालेली कल्पना आज ऐतिहासिक ठरते.
करोना काळाच्या महामारी व भयावय दृश्य बघता, कुणीकुणाकडे जात येत नव्हते, अनेक ठिकाणी एकत्र येण्याचे निर्भध (उदा : सिनेमे, नाटक, लायब्ररी, खेळ, गेट- टुगेदर), मग करायचे काय, कदाचित यातून त्यांना हे सुचले असावे की पुस्तकं आणि पुस्तक प्रेमिंचा समूह बनवणे, आणि हळू हळू त्यांनी हे कार्य निःस्वार्थीपणे सुरु केले, अनेक लोक त्यांनी महाराष्ट्र आणि देशविदेशातील “पुस्तकप्रेमी” या ब्रँडनेम खाली जोडले आज त्याचा विस्तार एवढा मोठा झालाय की कुणी सुरुवातीला याची कल्पना केली नसेल की भविष्यात “पुस्तकप्रेमी” हे नाव जगभरात होईल आणि त्याची व्याप्ती एवढी मोठी आहे की याचे सदस्य 650 हुन अधिक, फेसबुक वर 66000 पुस्तकप्रेमी सदस्य, व तसेच रोज एक असे अखंडपने 2050 हुन अधिक पुस्तकांचा परिचय करून देण्यात आला.
या सुपरमॅन ला माझा मानाचा मुजरा.दिवटे सरांचा एक चाहता,
— चंद्रकांत गुडसकर. कोल्हापूर
38.
कृष्णा मित्रा खूप खूप अभिनंदन. आम्ही तुझे वर्गमित्र आणि शालेय मित्र आहोत याचाही अभिमान. त्यामुळे वरील वर्णनातील ५०/६० टक्के वस्तुस्थिती आम्ही तुझ्या समवेत अनुभवली असली तरी श्री देवेंद्र भुजबळांनी हा घेतलेला तुझ्या साहित्य क्षेत्रातील आढावा खचितच प्रेरणादायी ठरावा असाच आहे. तुझ्या साहित्य-समर्पित कार्याला आमच्या सर्वच वर्ग मित्रांच्या खूप खूप शुभेच्छा.
एक वर्गमित्र {गो हा स्कूलचा}
— वसंत सोकाशे. इचलकरंजी.
39.
एवढी उंच झेप घेताना जमिनीवर पाय ठेवून काम करणारा असा तू जगभरात पोहोचला असूनही सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची जी काय कला तुझ्याकडे आहे ती वेगळीच आहे खरोखरच कृष्णा सारखाच तुझा गोतावळा आहे आणि तू तोव्यवस्थित सांभाळतो आहेस तेवढी ताकत तुझ्याकडे नक्कीच आहे
— द्राक्षायणी आवाडे.
40.
आज पूर्ण लेख वाचला. आपल्या जीवनप्रवासाचा आणि वाचनाच्या सुंदर छंदाचा अतिशय प्रेरणादायी उलगडा त्यातून झाला.
लहानपणापासून आजपर्यंत इतक्या सातत्याने हा छंद जपणे, हे खरोखरच विलक्षण आणि प्रेरणादायी आहे.
ही ज्ञानाची आणि संस्कारांची समृद्ध देणगी योग्य व्यक्तीकडेच आहे, याची जाणीव तुमच्या सदैव प्रसन्न आणि स्मितहास्यमय व्यक्तिमत्त्वातून होते.
तुमचे हास्य आणि सकारात्मकता माझ्यासारख्या अनेकांना पुढील वाटचालीस नवी प्रेरणा आणि ऊर्जा देतात, हे नक्की. 💐💐💐
— संदीप उलपे, हुपरी.

आता  वाचू या  इतर वाचकांच्या प्रतिक्रिया..

नमस्कार सर,
‘गुणवत्तेचे गौडबंगाल’ हा प्रा.डाॅ. विजय पांढरीपांडे यांचा लेख वाचला. अगदी माझ्या मनात येणाऱ्या शंकाच जणुकाही त्यांच्या लेखातून व्यक्त झाल्या आहेत. आईवडीलांचा एवढा हव्यास असतो की, ‘येनकेन प्रकारेण’ आपला पाल्य इंजिनिअर, डाॅक्टर किंवा सीए हा झालाच पाहिजे. त्यासाठी कितीही रक्कम (अगदी कर्ज, दागिने, घर, जमीन इ. विकून किंवा गहाण ठेवून) उभारायला तयार असतात. यात पाल्याची आवड, कुवत/क्षमता लक्षातच घेतली जात नाही. शेवटी पाल्याचा नाईलाज होऊन रडतखडत त्या पदवीच्या नियत कालावधीपेक्षा अधिक कालावधी घेऊन पदवीधर होतो आणि भविष्यात अनेक मुलाखतींमध्ये मार खात अक्षरशः कुठल्यातरी सुमार दर्जाच्या पदावर अत्यंत कमी वेतनावर नोकरी करु लागतो. कधीकधी उच्च पदवी असल्यामुळे कनिष्ठ पदाच्या नोकऱ्या करण्यासाठी घेतलेही जात नाही. मग उरते फक्त नैराश्य ! आमच्या कार्यालयात इंजिनिअर झालेले अनेकजण शिपाई म्हणून सेवेत रुजू झाले होते अर्थातच उच्च पदवी लपवून !
वेदवती कुलकर्णी यांची ‘माझी जीवन नौका – ६’ नेहमीप्रमाणेच छान.
भारतीताईंची ‘आई नावाचे पान..’ कविता आवडली.
— श्रद्धा जोशी. डोंबिवली
2.
“बंगाल आणि मी”
आत्ताच वाचलं. खूपच छान लिहिलं आहे. विशेषतः बंगाली संस्कृती, त्यांचं वागणं. पण इतकं सगळं असूनसुद्धा नक्षलवाद त्या काळात खूपच फोफावला असे दिसते. मागे मी वाचलं होतं, बंगाल मध्ये पुरुलिया येथे विमानातून शस्त्र टाकली होती. त्याचा म्होरक्या होता कनू संन्याल. मला वाटतं आता तो नाहीं. हा नक्षलवाद आपल्या तेलंगणात पण खूप होता. ही सगळी कम्युनिस्ट विचार सरणी आहे.
एके काळी बंगाल ही हिंदुस्थान ची राजधानी होती. तिथलं उत्पन्न भारतातील ईतर मोठ्या शहरापेक्षा जास्त होतं. आपण स्वतंत्र झाल्यावर परिस्थिती तशी बिकटच होती. तशा स्थितीत IIT चे ५ कॉलेज सुरू झाले.
पु. ल. ह्यांनी लिहिलेले वंग देशाची माणसं हे पुस्तक मी वाचले आहे. माझ्या एका मित्राला वाचायला दिले ते त्याने ठेवून घेतलं. म्हणाला मी देत नाही.
नरेंद ऊर्फ विवेकानंद ह्यांचे मी एक त्यांच्या शिष्याने लिहिलेले पुस्तक, “विवेकानंदांच्या सहवासात” हे मी पुसदला बस प्रवास करत होतो तेंव्हा वाचले. खूप वेगळी माहिती मिळाली.
पु. ल. तर रविंद्र संगीताचे खूप चाहते होते. रवींद्र नाथ ह्यांचं एक उदाहरण मला खूप आवडलं. त्यांना चित्रकलेची आवड होती आणि आश्चर्याची बाब म्हणजे ते वयाच्या ६० व्या वर्षी ती कला शिकले.
मला मन्नाडे,एस. डी. बर्मन यांचं संगीत खूप आवडतं. तसेच हेमंत कुमार हे गायक पण. मला वाटतं की मी, डोलकर डोलकर दर्याचा राजा. हे गीत त्यांनीच गायलं आहे.
श्री विजय पांढरीपांडे त्या काळात किती आदर्शवत होते हे त्यांच्या लिखाणातून कळते. असं नवीन वाचायला मिळालं की किती लिहू किती नाही माझे मलाच समजत नाही. असो.
पंढरीपांडे सराना प्रणाम करतो. प्रसाद सध्या डल्लास येथे मीटिंग साठी गेला आहे. त्यामुळे माझ्यावर खूपच ताण पडला आहे.
सौ. स्नेहलता ची सर्जरी करावी लागेल असं वाटलं. पण डॉक्टर ह्यांनी नको म्हणून सांगितलं.
तिला मी रोज Zotide हे इंजेक्शन देतो. ते ब्रेकफास्ट नंतर घ्यायचं असतं.
त्यामुळे मी लिखाण खूपच कमी केले आहे.
तुझ्या माहितीसाठी.
तुझा मित्र,
— गोविंद कुलकर्णी. बंगलोर.
3
बंगालशी अजूनही जुळलेली नाळ, डॉ पांढरीपांडे यांना वेगळ्याच भावविश्वात नेते.. वाचताना प्रसन्न गार वाऱ्याचा शिडकावा मनभर पसरल्यासारखे वाटते..
आई वरील दोन्ही कविता वाचनीय, छान.
संभाजी महाराज यांच्यावर वाचावे तेवढे कमीच तरीही प्रत्येक जण आपल्या विशेष लेखन शैलीने त्यांना रंगवतो, आजचा वेलणकर यांचा लेख ही असाच उत्तम जमला आहे.
हृदयन .. परीक्षण चांगले, पुस्तक वाचण्यास उद्युक्त करणारे आहे कशिदा .. मधील नाती जपणे वा ती भंगणे किती भावपूर्ण आहे ते व्यवस्थित रेखाटले आहे वसुंधराताईंनी.
— स्वाती वर्तक. मुंबई
4
कुटुंब दिनाच्या निमित्ताने…
पूर्वीच्या एकत्र कुटुंब पद्धतीवर भाष्य करणारा खूप छान लेख आहे. जवळपास प्रत्येक कुटुंबातील हे वर्णन असल्याने सर्वच वाचकांना ते आपलेसे वाटेल आणि पुनःप्रत्ययाचा आनंद मिळेल. परदेशात राहून सुद्धा लेखिका एकत्र कुटुंबपद्धतीची स्तुती करताना पाहून मनापासून आनंद झाला.
— मृदुला राजे. जमशेदपुर.
6
माझी जीवन नौका, भाग सहा, वरील प्रतिक्रिया
वेदवती,
सहाव्या भागाची लिंक कधी पाठवतेस वाट बघत होते. लिंक मिळाल्याबरोबर वाचला गं ! मस्तच….
वेदवती, तुझं बोलणं जसं गोड आहे तसंच लिहीणं पण गोड, सविस्तर आहे.
वाचतांना तुझ्या भावना आमच्या पर्यंत पोचतात आणि आम्हीच ते अनुभव घेतोय असं वाटतं.
तुम्हा दोघांची जीवन नौका वेगवेगळ्या अनुभवांनी भरलेली आहे. त्यातील काही सामान तू आम्हाला देतीयेस हे खूप छान वाटलं. पुढच्या प्रवासाची उत्सुकता आहे. या माध्यमातून भेटूया 👍😊😊
— सुमित्री फाटक.

“नाईलाजाने लिहावे लागतेय !”…..या  प्रा डॉ  विजय  पांढरीपांडे यांच्या उद्वेगजनक लेखावर प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत.
1)
Excellent. Very honest & bold article. टिळकांच्या अग्रलेखाची आठवण झाली । 🙏
— प्रा शेवगावकर. माजी कुलगुरू, पुणे विद्यापीठ,
माजी डायरेक्टर, आय आय टी, दिल्ली
2)
नाईलाजाने लिहावे लागतेय.. खरेच आता लिहून ही त्यावर काही उपाय आहे का असे वाटतेय.. काही फोटो अवश्य आले होते.. खरे खोटे त्या दिवसापुरते, फोटो पुरते का काय हे सावकाश कळेलच.. पण पंतप्रधानांचा कार ताफा फक्त दोन वर आणलाय आणि मुख्यमंत्री बाईक स्वतः चालवत येत आहेत .. वगैरे वगैरे..
बघू या … डॉ पांढरीपांडेजींचा लेख काही किमया घडवतो का ?
— स्वाती वर्तक. मुंबई.
3)
नमस्कार.
परखडपणे आपले विचार मांडणे महत्त्वाचे असतेच. नाहीतर योग्य वेळी योग्य सल्ला  आपण का दिला नाही, आपण बोललो असतो तर बरे झाले असते असाही विचार नंतर आपल्या मनात येऊ शकतो.
— डॉ गीता काटे.
4)
आपला लेख वाचला. आपल्या लेखणीतून अतिशय वास्तव दर्शन झाले आहे. खूप सुंदर !
— विद्याधर गुरव. कक्ष अधिकारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर, उप परिसर, धाराशिव.
5)
राहू या आनंदाने…
एकत्र कुटुंबाची महती सांगणारी सुरेख कविता.
— प्रा डॉ  सतीश शिरसाठ. लंडन.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version