Home Uncategorized जागतिक हृदयदिनाच्या निमित्ताने माधवबाग आणि यंगिस्तान आयोजित कविता आणि लेख स्पर्धा

जागतिक हृदयदिनाच्या निमित्ताने माधवबाग आणि यंगिस्तान आयोजित कविता आणि लेख स्पर्धा

0

जागतिक हृदयदिनाच्या निमित्ताने माधवबाग आणि यंगिस्तान आयोजित कविता आणि लेख स्पर्धाा

विषय – संवाद हृदयाशी स्पर्धकांनी आपली कविता किंवा लेख youngistaanindiaa@gmail.com या मेल वर आपले नाव आणि मोबाईल नंबरसहित पाठवावे. कवितेसाठी मर्यादा :२० ओळी

लेखासाठी शब्द मर्यादा: ५०० शब्द एका स्पर्धकाने एकच कविता किंवा लेख पाठवावा.

विजेत्यांना माधवबाग आणि यंगिस्तान प्रस्तुत हेल्थ टॉक या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल, तसंच माधवबागतर्फे आकर्षक बक्षिसं देखील देण्यात येतील.
कविता किंवा लेख पाठविण्याची अंतिम तारीख : २२ सप्टेंबर २०२०.

अधिक माहितीसाठी संपर्क – ९९३०११५७५९

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version