Saturday, July 5, 2025
Homeकलाअथर्वशीर्ष संवादमाला

अथर्वशीर्ष संवादमाला

नमस्कार.
अथर्वशीर्ष संवादमालेतील द्वितीय पुष्पात भक्त म्हणजे काय ? हे समजावून सांगितले आहे.

जो आस्तिक आहे तो भक्त, असे आपल्याला वाटते. पण भक्ताची नेमकी व्याख्या काय ?  किंवा जर आपण स्वतःला भक्त म्हणवून घेत असूत तर आपली नेमकी जबाबदारी काय ? या बाबींचा उहापोह या भागात केला आहे.

तर ऐकू या नीला बर्वे यांच्याकडून सौ.अर्चना सांगवीकर कुलकर्णी लिखित अथर्वशीर्ष संवादमाला द्वितीय पुष्प.लिंक –:  https://youtu.be/Tplxec_JsS8

अर्चना सांगवीकर

– लेखन : सौ.अर्चना सांगवीकर कुलकर्णी

नीला बर्वे

– अभिवाचन : नीला बर्वे, सिंगापूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments