Sunday, June 1, 2025
Homeबातम्याअनीताकौर कामठेकर चव्हाण यांना पीएचडी प्रदान

अनीताकौर कामठेकर चव्हाण यांना पीएचडी प्रदान

नांदेड येथील दत्तनगर भागातील रहिवाशी सरदार प्रीतमसिंघ कामठेकर यांची लेक सौ. अनीताकौर भ्र. मनदीपसिंघ चव्हाण कामठेकर यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठावाडा विद्यापीठ नांदेड तर्फे हिंदी विषयात नुकतीच पीएचडी प्रदान करण्यात आली आहे.

सौ. अनीताकौर यांनी परभणी येथील शिवाजी महाविद्यालय येथील हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ एस. एल. राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली “श्री गुरु गोबिंदसिंघजी का हिंदी साहित्य में योगदान” या विषयावर शोधप्रबंध लिहून स्वामी रामानंद तीर्थ मराठावाडा विद्यापीठात सादर केला. विद्यापीठाने सौ. अनीताकौर यांचा शोधप्रबंध स्वीकारून त्यांना हिंदी विषयात पीएचडी उपाधि प्रदान केली आहे.

सौ. अनीता कौर कामठेकर यांच्या या यशाबद्दल स्थानीक शीख समाज, त्यांच्या मित्र परिवार, कामठेकर परिवार तसेच खामगांव येथील चव्हाण परिवारातर्फे अभिनन्दन करण्यात आले आहे.

— लेखन : रविंद्रसिंग. नांदेड
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. डॉ अनीताकौर मॅम यांचे अभिनंदन. आणि भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा. 🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माधव गोगावले : कोरेगाव बुद्रुक ते शिकागो !
Shashikant Oak on कथा : २
उज्ज्वला केळकर on काही कविता
उज्ज्वला केळकर on काही कविता
उज्ज्वला केळकर on ‘स्नेहाची रेसिपी’ – १७
सौ. वर्षा महेंद्र भाबल. on स्वातंत्र्यवीर सावरकर जीवनक्रम