‘पॉप्युलर प्रकाशन संस्थे’च्या “प्रिय रसिक” या गृहमासिकातून दर महिन्यात काही महत्त्वाच्या साहित्यिक घडामोडींवर आधारीत, पॉप्युलरद्वारे उपलब्ध होणारं साहित्य, नव्याने प्रकाशित होणारी, पुनर्मुद्रित आणि पुनर्प्रकाशित होणारी महत्वाची आणि दुर्मीळ पुस्तके, तसेच विवक्षित कालमर्यादेत सवलतीच्या दरात उपलब्ध झालेली पुस्तके – या सर्वांचे तपशील मिळतात.
मराठी साहित्यविश्वातील दर्जेदार साहित्यकृतींवरील रसपूर्ण आणि विवेचनात्मक लेखन यामधून वाचकांकरिता उपलब्ध होत आहे.
‘प्रिय रसिक’ हे आता PDF स्वरूपात उपलब्ध असून त्याची लिंक खालीलप्रमाणे-
प्रिय रसिक_जानेवारी २०२३
https://bit.ly/3mPA8Lb
प्रिय रसिक_फेब्रुवारी २०२३
https://bit.ly/3YGUKTs

– लेखन : चारुश्री वझे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800