१३.५.२०२३.
नमस्कार मंडळी.
आम्ही ९ मे रोजी जाहीर केले आहेच की, अमेरिकेत जात असल्याने काही दिवस पोर्टल प्रसिध्द होणार नाही म्हणून. तो मजकूर बहुधा काही लेखक, वाचक मंडळीनी वाचलेला दिसत नाही, म्हणून पोर्टल मिळाले नाही, मिळत नाही…अशी गोड तक्रार करीत आहेत. असो…..
एक मात्र इथे सांगू इच्छितो की, आपलं वेबपोर्टल जरी स्थगित असले तरी, ज्यांना अमेरिकेतील पर्यटन, प्रेक्षणीय स्थळे, जनजीवन पाहायचे आहे, ते Devendra Bhujbal या फेसबुक पेज ला भेट देऊन
“अमेरिका अमेरिका…” ही लेख माला अवश्य वाचू शकता, छान छान छायाचित्रे, व्हिडिओ ही पाहू शकता.




आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.
धन्यवाद.
आपले
सौ अलका भुजबळ, निर्माती.
देवेंद्र भुजबळ, संपादक.
न्यूज स्टोरी टुडे. ☎️ +919869484800
That’s really grt…..Enjoy…..It’s an golden opportunity for us to explore America through your beautiful pic.Have fun….
That’s just really great….Enjoy….We are also exploring America with u…That’s an golden opportunity for us to see through your beautiful photos…Have a great time.
Nice deva.alkatai and didi. Congrats nice pics
Tq tq 🤝
Great खुप छान वाटले फोटो बघुन👌👌
खूपच छान आहे times square, newyork
एकेक छायाचित्र येत आहे तसतसे आपल्या सोबत आम्हीही ती क्षणचित्रे अनुभवत आहोत. मन नकळत आपल्या सोबतच अमेरिका वारी करीत आहे.
वा वा मस्तच 👌👌,कधी गेले ?! भरपुर मजा करा ,व आम्हाला अनुभव ,आठवणी टाका ,इथे राहून आम्हालाही अमेरिकेत राहिल्याची प्रचिती येईल .😀😊
वा.वा..मस्त..फोटो छानच..आहेत