आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्तविभागातर्फे
हंगामी स्वरुपाच्या विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. वृत्तनिवेदक-तथा भाषांतरकार, वार्ताहर,
वृत्तसंपादक -तथा- वार्ताहर, प्रसारण सहाय्यक, आणि वेब सहाय्यक या पदांसाठी पात्र उमेदवारांना अर्ज करता येतील.
सविस्तर जाहिरात, अर्जाचा नमुना, नियम आणि अधिक माहिती…. prasarbharati.gov.in/pbvacancies या संकेतस्थळावर Regional News Unit Mumbai करता असलेली जाहिरात पाहता येईल.
प्रवेश शुल्कासह पूर्ण भरलेला अर्ज –
सहसंचालक,
प्रादेशिक वृत्त विभाग,
५ वा मजला,
नवीन प्रसारण भवन,
आकाशवाणी,
मंत्रालयाच्या पाठीमागे, मुंबई-४०००२०.
या पत्त्यावर २० सप्टेंबर २०२२ पर्यंत पाठवावा.
– टीम एनएसटी. 9869484800

छान माहिती दिली आहे.
🙏🙏