Monday, February 16, 2026
Homeसाहित्यआजचा Valentine.❣️

आजचा Valentine.❣️

Rose देऊन Propose केलं
Teddy च्या संगतीने Chocolate खाल्लं..
Promise करण्याचा Day येताच
मन माझं बाई बावरलं..!😀

Rose ही तर बात ‘रोज’ची
Propose करण्या घाबरले नाय..
Teddy-Chocolate ची धमाल न्यारी
Promise मात्रं कसं नि काय..?🤔

Promise मागे Commitment मोठी
May be सात जन्माच्या गाठी ?🫢
मोडलं Promise तर पापाची धनी
घाबरून आवेगात मारली नं मिठी !🫂

Rose-Propose- Chocolate-Teddy
Promise च्या Confusion चा कळसच झाला…
मिठीतल्या त्या नकळतशा Kiss ने,
आठवड्यातच Friend चा Boyfriend झाला..!! 😜

डॅा. मीना विनय

– रचना : डॅा. मीना विनय. ठाणे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

मृदुला राजे on उज्ज्वल जीवन
Kavitha Tenny Nadar on झेप : 11