साहित्य, कला, व्यक्तित्व विकास मंच या
व्हॉट्सॲप समूहाच्या वतीने विविध साहित्यिक उपक्रम आयोजित करण्यात येतात.
त्यातीलच एक अनोखा उपक्रम म्हणजे परदेशस्थ ऑनलाईन मराठी कवी संमेलन होय.
या उपक्रमाअंतर्गत दुसरे संमेलन उद्या, शनिवार. दि. १४ मे, २०२२ रोजी, सायं. ५ वाजता (भा.प्र.वेळ)
आयोजित करण्यात आले आहे.
या संमेलनाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे :-
सूत्र संचालक, तंत्रज्ञान समन्वयक – गौरी जोशी कंसारा
समन्वयक – तनुजा प्रधान
अध्यक्ष – श्री. देवेंद्र भुजबळ
प्रमुख पाहुणे – श्री. विलास कुलकर्णी
साकव्य संस्थापक व प्रमुख – श्री. पांडुरंग कुलकर्णी.
विशेष उपस्थिती- “कुटुंब रंगलंय काव्यात” फेम, देश – विदेशात ३०४९ यशस्वी प्रयोग केलेले विसुभाऊ बापट.

सहभागी कवी/कवयित्री
अरूणा मुल्हेरकर – अमेरिका
नीला बर्वे – सिंगापूर
स्मिता भिमंवार – सिंगापूर
वर्षा हळबे – अमेरिका
शिल्पा तगलपल्लेवार – केमन आयलॅण्डस्
प्राची देशपांडे – अमेरिका
डॉ. कल्याणी मसादे – रशिया.
– लेेेेखन : टीम एनएसटी. ☎️ 9869484800.
सर तुम्ही १४ मेला झालेल्या परदेशस्थ दुसर्या काव्यसंमेलनाचा साद्यंत वृत्तांत देणार असे आपल्या मनोगतात जाहीर केल्यावर खूप हुरूप आला.मनोबल मिळाले.
Heartiest Congratulations,
Mr.Devendra Bhujbal!
👍🏻💐🙏🏻
शुभेच्छा. भुजबळ साहेब.
🌹अभिनंदन. माननीय. श्री. भुजबळ साहेब 🌹