ए बी सी डी पाठ झाली
डोळाआड बाराखडी
इंग्रजांच्या कॉन्व्हेंट मुळे
करी झाली आंबट कढी ।। १ ॥
खरे आहे म्हणता म्हणता
सगळेच होते शुअर
इंग्रजीच्या ज्ञानापुढे
मायबोली झाली पुअर ॥ २ ॥
हाय हॅलो सोबत्यांना
इतरांना गुड मॉर्निग
राम राम नमस्काराला
अडाणी म्हणुन लास्ट वॉर्निंग ॥ 3॥
प्रभातफेरी की मॉर्निंग वॉक
सहजगप्पा की कॅज्युअल टॉक
आनंदात रोल अँड रॉक
बघुनी आश्चर्याने लिपलॉक ॥ ४ ॥
रेन रेन गो अवे खरे आहे
माझे मडके पण गेले अवे
येरे येरे पावसा नको म्हणु
म्हण रिंगा रिंगा त्यांच्यासवे ॥ ५ ॥
स्कुल कॉलेज झाल्यावर
बघा आता नोकरी पाणी
ऑफीसमधील बॉस म्हणतो
सोडा इंग्रजी सुधारा वाणी ॥ ६ ॥
मायबोली स्कुलमधलेच
फक्त झाले ऑफीसर
कॉन्व्हेंट स्कुलला नाही येणार
मायबोलीच्या बुद्धीची सर ॥ ७ ॥
– रचना : सुजाता येवले
– संपादन : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
Khupach chhan
Very nice 👍
Mastch
छान रचना👌
खूप छान कविता
अप्रतिम 👌👍
👌👌👌 विचार करायला लावणारी रचना ✍️
Sundar rachna 👏🏻
छान रचना
छान रचना
खूप छान
खुप छान
Khup Chan
खूप छान.
खूप छान
खूपच सुंदर कविता 👌👌
छान खूपच
Very True and so beautifully written
खूपच छान रचना /जुने ते सोने
खूपच छान
अतिशय सुंदर
खूपच छान रचना केली मराठी राजभाषा दिना निमित्त मराठी भाषेचा जयजय कार
मस्त कविता
वाह ताई खूप छान
खूपच सुंदर रचना / जुने ते सोने
Very nice
खूपच सुंदर
Chhan kavita
हास्यशैलीतील तुलनात्मक रचना छान!
व्वा खुपच छान 👌👌👌
मस्त जमली आहे रचना
Very good 👍☺️
खुप छान
मस्तच 👌
खूपच छान रचना केली येत्या मराठी राजभाषा दिना निमित्त मराठीचा जय जय कार
खूप छान
खुप छान 👌
विचार करण्यास प्रवृत्त करणारी रचना
खूपच छान सुजाता रचना.. विनोदी अंगाने छान कान पिचकी दिलीस.