Wednesday, September 17, 2025
Homeबातम्याकरिअरच्या नव्या दिशा

करिअरच्या नव्या दिशा

नुकतेच दहावी, बारावी परीक्षेचे निकाल लागले आहेत.आयुष्यातील टर्निंग पॉईंट चे हे दिवस आहेत.
या निमित्ताने बहुजन संघटक या संस्थेने आयोजित केलेले ऑनलाईन व्याख्यान “करिअरच्या नव्या दिशा

म्हणजेच “आवडीनुसार करिअरची निवड महत्त्वाची” अर्थात डॉक्टर, इंजिनिअर, अधिकारी यापलीकडील करिअर या विषयावर श्री देवेंद्र भुजबळ निवृत्त संचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र तसेच प्रेरक लेखक, वक्ते, संशोधक, संपादक यांचे माहितीपुर्ण व्याख्यान आपण पुढील लिंक वर पाहू शकता.

आवडल्यास subscribe करायला विसरू नका.आपल्या प्रतिक्रिया comment करा.

आपला
राहुल कुमार
संघटक
– शिक्षणसंधी #बहुजनसंघटक #प्राइमप्रबोधन

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. अतिशय माहितीपूर्ण आणि मार्गदर्शक भाषण आहे. कुठे वेगवेगळे नवीन कोर्सेस आहेत याची सविस्तर माहिती दिली भुजबळ सरांनी👍 त्याच प्रमाणे एक नमूद करावेसे वाटते की विद्यार्थ्यांना आपल्याला नक्की काय आवडते आणि नक्की आपली किती कुवत आहे, हे जाणून घ्यायचे असेल तर career counsellor कडे नक्की जावे. त्याच प्रमाणे गरज भासली तर समुपदेशकांना भेटून aptitude test करवून घ्यावी. त्याने पुढील शिक्षण, कोर्सेस तसेच कॉलेज अथवा इन्स्टिट्यूट ठरविण्यास अत्यंत मोलाची मदत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं