थोर कवी बा भ बोरकर उर्फ बाकी बाब यांची आज पुण्यतिथी आहे. या निमित्ताने कवितेच्या अभ्यासक डॉ गौरी जोशी कंसारा, अमेरिका यांनी बाकी बाब यांच्या कवितेचे केलेले रसग्रहण आपल्याला निश्चितच आवडेल.
बाकी बाब यांना विनम्र अभिवादन.
हे रसग्रहण आपण पुढील लिंक ला क्लिक करून ऐकू, पाहू शकता.
आपला अभिप्राय अवश्य कळवा.
–– रचना : डॉ गौरी जोशी कंसारा. अमेरिका
खूप आभार!🙏🏻😊
सुंदर