Home कला कॅन्सर समजून घेताना…

कॅन्सर समजून घेताना…

0

कॅन्सर हा शब्द ऐकताच आपल्या छातीत धडकी भरते. तर ज्याला कॅन्सर झाल्याचे निदान होते, त्या व्यक्तीच्या आणि तिच्या परिवाराच्या मनस्थितीची कल्पनाच करणे कठीण आहे. असा हा अतिशय भयंकर रोग मुळात होऊच नये आणि झालाच तर त्याला धैर्याने कसे सामोरे जायचे? या आणि अशा प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी गेली ४० वर्षे आधी भारतात आणि आता अमेरिकेत संशोधन करणाऱ्या डॉ सुलोचना गवांदे यांनी “रिव्हीलिंग सिक्रेटट्स ऑफ कॅन्सर” हे इंग्रजी पुस्तक लिहिले आहे.

डॉ सुलोचना गवांदे यांची या पुस्तकाच्या निमित्ताने घेतलेली मुलाखत नुकतीच येल कॅन्सर सेंटरच्या वतीने प्रसारित करण्यात आली. ही मुलाखत इंग्रजीत आहे.या मुलाखतीत डॉ गवांदे यांनी कॅन्सर सारखा अतिशय कठीण विषय सोपा करून समजावून सांगितला आहे.आपण ऐकलीच पाहिजे,अशी ही मुलाखत पुढील लिंक वर ऐकू शकता.

https://lnkd.in/eFiyp8aJ

https://lnkd.in/evBcb8Mr

आपले अभिप्राय जरूर कळवा.

आपला, देवेंद्र भुजबळ

संपादक

www. newsstorytoday.com☎️+919869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version