Home बातम्या पुन्हा न्यूज स्टोरी टुडे….

पुन्हा न्यूज स्टोरी टुडे….

3

आम्ही अमेरिकेत जात असल्याने काही काळ आपले न्यूज स्टोरी टुडे पोर्टल काही काळ प्रसिध्द होऊ शकणार नाही, याची कल्पना आपल्याला ७ मे २०२३ रोजी दिली होती. त्यावेळी ८/१५ दिवसांनी पोर्टल सुरू करू शकू, असे वाटत होते. पण दुर्दैवाने काही तांत्रिक अडचणींमुळे त्याचे प्रकाशन स्थगित करावे लागले.

या सर्व काळात आपले लेखक, वाचक सातत्याने पोर्टल कधी सुरू होईल ? याची सतत विचारणा करीत होते. यावरून त्या सर्वांचे पोर्टल वरील प्रेमच दिसून येत होते. अशा सर्वांची न्यूज स्टोरी टुडे टीम आभारी आहे.

सर्व नियमित सदर लेखकांना विनंती करण्यात येते की, कृपया सर्वांनी त्यांचे सदर लेखन कृपया पूर्ववत पाठवावे.

न्यूज स्टोरी टुडे ला आपले पुर्वी पेक्षा अधिक प्रेम लाभेल, असा विश्वास आहे.

धन्यवाद

आपले

देवेंद्र भुजबळ,

अलका भुजबळ

न्युज स्टोरी टुडे ☎️ 9869484800

3 COMMENTS

  1. न्यूज स्टोरी टुडे सुरु झाल्याने बरेच दिवसांची सांस्कृतिक, सामाजिक भूक शमण्यास सुरुवात झाली आहे. आपले अभिनंदन !

  2. पोॅटल पुन्हा सुरू झाल्या बद्दल खुप खुप शुभेच्छा 💐💐 खुप छान वाटले आम्ही मनापासून वाट बघत होतो 👍🙏💐💐

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version