नाशिक येथील अशोका स्कुलमध्ये तिसरीत शिकणाऱ्या, स्पर्श किरण सोनार या बाल कवीने मुलांच्या आजच्या भाषेत लिहिलेली कविता छोट्यांबरोबर मोठ्यानाही आवडेल, अशीच आहे☺️
दादाने आणले क्रॅक्स
मी झालो रिलॅक्स
क्रॅक्स होते यम्मी
समोरून आली मम्मी
मम्मी म्हणाली
लबाडा काय खातोस
मला पण थोडे
क्रॅक्स देतोस
हे ऐकताच स्पर्शने
सगळे क्रॅक्स संपवले
आणि ……
पाकीट ही लपवले

– रचना : स्पर्श किरण सोनार

स्पर्श, वाह्, एकदम मस्तच हं. असेच लिहीत रहा.
स्पर्शची क्रॅक्स मस्त !!
एकदम क्रॅकी..