Monday, September 15, 2025
Homeसाहित्यक्षण प्रीतीचा...

क्षण प्रीतीचा…

कवितेतील नायक व नाायिका शिक्षणानिमित्त काही काळ दूर होते व दोघांनाही एकमेकांचा ठावठिकाणा माहीत नव्हता. नायक मात्र एक दिवस अचानक नायिकेचा शोध घेत घेत तिच्यापर्यंत येऊन पोहोचलाच.

झाली जरी ताटातूट
शोधलेस तू मजला
मोहरलेला तो क्षण
कसा वर्णू मी तुजला ?

क्षणभर काही
सुचले नाही
मैत्रीणी पुसती
हा कोण गे बाई ?

हे सत्य असे की स्वप्न
एकटक मी बघत राहीले
तो स्पर्श रेशमी होता
तुजसवे मी पळाले

अजूनही स्मरतो
तो शीतल घोट काॅफीचा
बसलो होतो आपण दोघे
अनुभवीत क्षण प्रीतीचा

दैवगतीने झालो दूर
कधी न भेटण्यासाठी
पुनर्जन्म घेऊनी आपण
पुन्हा बांधूया प्रेमाच्या गाठी

अरुणा मुल्हेरकरJ

– रचना : अरूणा मुल्हेरकर, अमेरिका

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. नमस्कार सर, मान्यवरांचे पुस्तिका विषयी अभिप्राय खरोखर प्रेरणादायी आहेत. आपल्या हातून असेच लिखाण होवो ,मनापासून शुभेच्छा. धन्यवाद सर.आपणास त्रिवार नमस्कार ।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
Prashant Thorat GURUKRUPA on असे ही होऊ शकते !
CHANDRASHEKHAR PRABHAKAR KASAR on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on अमेरिकन भारतीयांनो “रजा” घ्या !
यश चंद्रकांत करकरे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Shashikant Oak on व्यंग कथा
सौ. सुनीता नितीन फडणीस on व्यंग कथा