खूप लोकांना हिंडण्या फिरण्याची आवड असते. पण सर्वाँनाच ते शक्य होते, असे नाही. तसेच आपण पाहिलेली एखादी वास्तू, पर्यटन स्थळ पाहिलेली जरी असली तरी, ती दुसऱ्याच्या नजरेतून बघताना पुन्हा पाहिल्याचा आनंद मिळतो.
चला, तर आज पाहूया जग प्रसिध्द ताज महाल.
विशेष म्हणजे “सूर्योदय ते सूर्यास्त” अशा ताज महाल च्या या छटा खास न्यूज स्टोरी टुडे साठी टिपल्या आहेत, श्री विजय होकर्णे यांनी. त्यांचे मनःपुर्वक आभार मानू या.
संपादक

– छायाचित्रण : विजय होकर्णे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800