श्रावण महिना म्हटलं की ढग, पाऊस आणि ढगांचा लपंडाव सुरू होतो. निसर्गात नवीनच चैतन्य येते. कवींना तर श्रावण महिन्यात जणू भुरळच पडते.
अशा या वातावरणात, खरं म्हणजे कथा वाटेल असा लेख लिहून त्याचे वाचन केले आहे आणि त्याचे वाचन अमेरिकेतील रश्मी चाफेकर यांनी. २८ वर्षांपूर्वी अमेरिकेत जाण्यापूर्वी त्यांनी पुणे विद्यापीठातून एमएससी ची पदवी घेतली. काही काळ अमेरिकन एअर लाइन्स मध्ये सेवा बजावून त्यांनी त्यांच्या आवडीच्या speech language pathology मध्ये स्वतःला झोकून दिले असून बोलण्यास अक्षम असलेल्या ३ ते ५ वयोगटातील बालंकासाठी त्या काम करतात. त्या सातत्याने ललित लेखन ही करीत असतात.
न्यूज स्टोरी टुडे परिवारात त्यांचे मनःपूर्वक स्वागत आहे.
पुढील लिंक वर क्लिक करून आपण त्यांच्या लेख वाचनाचा आनंद घेऊ या.
आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.
— टीम एन एस टी. 9869484800