मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर माझी
१७ डिसेंबर २०१९ रोजी “नमस्कार, मंडळी” या कार्यक्रमात मुलाखत प्रसारित झाली होती. प्रसिद्ध मुलाखतकार पल्लवी मुझुमदार यांनी ही मुलाखत घेतली आहे.
या मुलाखतीचे नुकतेच पुन्हा प्रसारण करण्यात आले. या मुलाखतीबद्दल दूरदर्शनचे मनःपूर्वक आभार.
यु ट्यूब वर ही मुलाखत उपलब्ध आहे.
या मुलाखतीची लिंक पुढे देत आहे.
या मुलाखतीचं सार पुढे देत आहे.
१) “आनंदाने जगा, आनंदाने जगू द्या”
२) “अपयश हे क्षणिक असते म्हणून निराश होऊन कधी टोकाचं पाऊल उचलू नका”
३) “आपलं आयुष्य जगत असताना इतरांना करता येईल, तेव्हढी मदत करा.”
४) “१०० वर्षे आनंदाने, कृतिशील जीवन जगण्याचा प्रयत्न करा”
५) “प्रत्येक जण स्वतंत्र आहे. त्यामुळे कुणाची, कुणाशी तुलना करू नका. स्वतःची सुद्धा !
जमल्यास ही मुलाखत अवश्य पहा आणि आपला अभिप्राय जरूर कळवा. धन्यवाद.
आपला
देवेंद्र भुजबळ. संपादक. ☎️ 9869484800
