Thursday, November 21, 2024
Homeबातम्यानरेंद्र वैरागडे यांची निवड

नरेंद्र वैरागडे यांची निवड

साप्ताहिक वृत्तनामाचे संपादक, दैनिक सुपर भारत चे निवासी संपादक, दैनिक केसरी चे ब्युरोचीफ, प्रा. नरेंद्र वैरागडे यांची महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीच्या नागपूर शहर कार्याध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीच्या सर्व आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

अल्प परिचय

नरेंद्र वैरागडे हे एक झुंजार पत्रकार आहेत. ते विविध वृत्तपत्रांच्या माध्यमातून गोरगरीब, वंचित, बहुजन समाजातील उपेक्षित बांधवांना न्याय देण्यासाठी आपली लेखणी झिजवित असतात. त्यांनी बराच काळ बॅचलर ऑफ जर्नालिझमच्या विद्यार्थ्यांना शिकविण्याचे सुद्धा काम केलेले आहे. ते नागपूरातील एका प्रतिष्ठित वृत्तवाहिनीचे सुद्धा संपादक आहेत.

— टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments