आपला पाऊस
जपावा मनात
सरताना रात
उजळते वात
काही थेंब पानी
जपे काळी माती
कोंब उमलाता
स्वप्न ते पोपटी
मनाच्या उबेत
जरासा प्रकाश
अंधाराच्या वाटे
फुलतो पलाश

— रचना : अनुपमा मुंजे. नागपूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
आपला पाऊस
जपावा मनात
सरताना रात
उजळते वात
काही थेंब पानी
जपे काळी माती
कोंब उमलाता
स्वप्न ते पोपटी
मनाच्या उबेत
जरासा प्रकाश
अंधाराच्या वाटे
फुलतो पलाश
— रचना : अनुपमा मुंजे. नागपूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800