Home बातम्या प्रा डॉ लहू गायकवाड यांचा सन्मान

प्रा डॉ लहू गायकवाड यांचा सन्मान

0

पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात इतिहास विभागात सहयोगी प्राध्यापक असलेले आणि आपल्या न्युज स्टोरी टुडे पोर्टल चे लेखक प्रा डॉ लहू गायकवाड यांना उत्कृष्ट जिल्हा समन्वयक म्हणून नुकतेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात कुलसचिव श्री विजय खरे, व्यवस्थापन सदस्य श्रीमती भाग्यश्री मंठाळकर, दुसरे सदस्य श्री प्रसंजित फडणवीस, विद्यार्थी कल्याण संचालक श्री अभिजित कुळकर्णी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

आपल्या न्युज स्टोरी टुडे परिवारातर्फे प्रा डॉ लहू गायकवाड यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपुर्वक शुभेच्छा.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version