यूपीएससीच्या सिविल सर्विसेस परीक्षेत महाराष्ट्रातून पहिली आलेल्या प्रियंवदा म्हाडदळकर यांची प्रेरणादायी मुलाखत नुकतीच महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित, दूरदर्शन वर प्रसारित होणाऱ्या “जय महाराष्ट्र” या कार्यक्रमात प्रसारित करण्यात आली.
ही मुलाखत महासंचालनालयातील वरिष्ठ सहायक संचालक श्री देवेंद्र पाटील यांनी घेतली आहे.
ही मुलाखत आपण पुढील लिंक वर पाहू शकता.
आपले अभिप्राय अवश्य कळवा.
– टीम एनएसटी ☎️ 9869484800.