हिंडण्याफिरण्याची खुप जणांना आवड असते. पण प्रत्येकालाच, प्रत्येक वेळी ते शक्य होतेच असे नाही. आपली ही गैरसोय भारत सरकारच्या पुरातत्व विभागाने आता दूर केली आहे.
भारतातील २८५ हेरीटेज स्थळे आपण मोबाईल वर बसल्याजागीच ३६० अँगल मध्ये बघू शकता.
अगदी हंपी, एलिफन्टा, वेरूळ, एलोरा, रायगड, ताजमहाल, राणी जी वाव, महाबलीपूरम, आणि अशी बरीच काही.
वडिलधा-यांना आवड असेल तर त्यांना पण अवश्य दाखवा.
ज्यांना मोबाईल किंवा लॅपटॉप गेम खेळता येतो, त्यांना तर गेम खेळल्या सारखेच आहे.
यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा आणि सर्व किंवा हवी ती निवडक स्थळे बघा.
https://artsandculture.google.com/search/streetview?p=archaeological-survey-of-india
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800