Sunday, February 15, 2026
Homeबातम्याबै. जी. : योगदिंन साजरा

बै. जी. : योगदिंन साजरा

बै. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथील बेसिक बी. एस्सी.अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाचे विद्यार्थी 2 आठवड्याच्या ग्रामीण आरोग्य प्रशिक्षणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, फुरसुंगी येथे येत आहेत. तिथे ते रोज तेथील नागरिकांमध्ये आरोग्याची जागरूकता करत आहेत.

21 जून या जागतिक योग दिवसाचे औचित्य साधून या विद्यार्थ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन योग दिवस साजरा केला. तसेच जवळच्या भाजी बाजारात व्यायाम, आहार याचे जीवनातील महत्व यावर आरोग्य जनजागृती केली.

या कार्यक्रमाचे नियोजन कॉलेज च्या प्राध्यापिका सौ. शर्मिला धुमाळ-साठे यांनी केले. योग दिवसाचे प्रास्ताविक आणि जीवनातील व्यायामाचे महत्व कॉलेज च्या प्राध्यापिका सौ.राजेश्री अरसूल यांनी केले. प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. पाखरे यांनी ही यात सहभाग केला.

प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना संधी मिळवून देण्याचे कार्य कॉलेज च्या प्राचार्या डॉ. कल्पना कांबळे आणि उप-प्राचार्या सौ.मृणाल देशपांडे यांचे सहकार्य लाभले

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Kavitha Tenny Nadar on झेप : 11