Thursday, September 18, 2025
Homeसेवाभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट

1891 एप्रिल 14, जन्म : महू, मध्यप्रदेश
1900 नोव्हेंबर – सातारा येथील शासकीय विद्यालयात प्रवेश
1908 जानेवारी – मुंबई विद्यापीठाची मॅट्रीकची परीक्षा उत्तीर्ण
1913 जानेवारी – पर्शियन आणि इंग्रजी घेऊन बी.ए. उत्तीर्ण
1913 जुलै – अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात (न्युयार्क) सयाजीराव गायकवाड यांची शिष्यवृत्ती घेऊन अभ्यासक्रमासाठी दाखल.
1915 –अर्थशास्त्र हा प्रधान विषय घेऊन एम.ए. उत्तीर्ण
1916 मे- “दि कास्ट इन इंडिया” या निबंधाचे वाचन. हा त्यांचा पहिला प्रकाशित निबंध
1916 जून – स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स व पोलिटिकल सायन्स, लंडन येथे दाखल
1917 – कोलंबिया विद्यापीठात पीएचडी चे संशोधन पूर्ण
1917 – स्मॉल होल्डिंग्ज इन इंडिया अँड देअर रेमिडिज प्रकाशित
1918 नोव्हेंबर – मुंबईच्या सिडेनहॅम महाविद्यालयात राजकीय अर्थशास्त्राचे प्राध्यापक
1920 जानेवारी- ”मूकनायक” सुरु केले
1921 जून – लंडन विद्यापीठाची एमएसस्सी ही अर्थशास्त्रातील पदवी मिळवली.
1923 मार्च – ”दि प्रॉब्लेम ऑफ रुपी” या प्रबंधाला अर्थशास्त्रातील डी.एस्सी. ही सर्वोच्च पदवी
1926 – मुंबई शासनात एम.एल.सी म्हणून नियुक्ती
1926 मार्च – महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह
1927 एप्रिल – बहिष्कृत भारत सुरु केले
1928 जून – सरकारी विधी महाविद्यालयात प्राध्यापक
1930 – जनता पत्र सुरु केले.
1930 ते 35 –
नाशिक येथे काळाराम मंदिर सत्याग्रह
1930-32 – गोलमेज परिषदेत अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून सहभागी
1932 सप्टेंबर – पुणे करार
1935 जून – मुंबईच्या सरकारी विधी महाविद्यालयाचे प्राचार्य
1935 ऑक्टोबर – येवला येथे हिंदु धर्मत्यागाची घोषणा
1936 ऑगस्ट – स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना
1945 जुलै – पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना
1946 ऑक्टोबर – ”हू वेअर शुद्राज” प्रकाशित
1947 ऑगस्ट – घटना समितीचे अध्यक्ष
1947 ऑगस्ट – स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री
1949 नोव्हेंबर – भारतीय संविधान सादर
1950 जून – औरंगाबादला मिलिंद महाविद्यालयाची स्थापना
1952 मार्च – कोलंबिया विद्यापीठाने एलएलडी पदवी दिली
1955 मे – भारतीय बौद्ध महासभेची स्थापना
1955 – प्रबुद्ध भारत सुरु
1956 ऑक्टोबर 14 –नागपूर येथे बौद्धधर्माचा स्विकार
1956 नोव्हेंबर – काठमांडू येथील जागतिक बौद्ध परिषदेला हजर
1956 डिसेंबर 6 – दिल्ली येथे महापरिनिर्वाण
1957 – ”बुद्ध अँड हिज धम्म” ग्रंथाचे प्रकाशन
1990 एप्रिल 14- जन्मशताब्दीचा योग साधून भारत सरकारतर्फे “भारतरत्न” हा सर्वोच्च सन्मान प्रदान.

– संकलन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय लोखंडे on हलकं फुलकं
श्रीकांत जोशी on प्रधान सेवक
अजित महाडकर, ठाणे on पुस्तक परिचय
Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Balasaheb Thorat on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा