Thursday, June 19, 2025
Homeसाहित्यभारत भू महान

भारत भू महान

भारत नामामध्ये यथार्थ नामाभिधान
भा आहे ज्ञानाचा प्रकाश रत रममाण ।।ध्रु।।

पुण्यभूमी धर्मभूमी ज्ञानभूमी पावन
सुवर्णभूमी वीरभूमी कर्मभूमी निधान
धर्मासाठी धर्मामुळे भारत उज्वल स्थान ।।1।।

भारतीय सभ्यता राखे एकात्मता भान
वैदिक विचार संहिष्णुता सर्वांचा सन्मान
मेळ साधला भौतिक विज्ञान मनोविज्ञान ।।2।।

सर्व क्षेत्रात कला भाषा संस्कृती तत्त्वज्ञान
कुटुंब समाज राष्ट्र निसर्गाचा बहुमान
तिथी सण व्रत योग आहे शास्त्राधरून/संपन्न ।।3।।

वेदोपनिषदांचे आहे सुयोग्य संगोपन
ऋषी सागर नद्या पर्वत सृष्टीचे देन
भारताचे दिव्य चरित्र करू बलवान ।।4।।

अरुण गांगल

– रचना : अरुण गांगल. कर्जत, रायगड
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अजित महाडकर, ठाणे on जिचे तिचे आकाश… १२
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on आपण जागे कधी होऊ ?
शितल अहेर on पुस्तक म्हणाले…
Mrs Vandana Suhas Inamdar on पुस्तक म्हणाले…
सौ. सुनीता फडणीस on पुस्तक म्हणाले…
श्रीकांत पेटकर on जिचे तिचे आकाश… १२
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on राजमाता माँ जिजाऊ
उज्ज्वला केळकर on पाऊस : काही कविता…