Monday, February 16, 2026
Homeसाहित्यभावलेलं पोर्टल....

भावलेलं पोर्टल….

सुप्रभात….सुप्रभात..
तुम्हा दोघा उभयतांना…
सुप्रभात…

आज काय रोजच…
तुमचे खास दिवस

वेगवेगळे विषय..
वेगवेगळी कथा..
वेगवेगळ्या व्यक्ती
अनेक गाणी आणि
अनेक कविता…

Newsstorytoday…
Portal मुळे
माहिती तर कळते..
शिवाय ज्ञानही वाढते.

तुम्ही किती अनेकजणांना…
लिहतं केलं…
त्यांच्या कलांना
वाव दिला.
त्यांच्या कल्पना…
त्यांच्या प्रतिभेचा…
विकास केला...

तुमच्या या portal ने
किती कवी,
किती लेखक
उदयास आले.
तुमच्या या webportal ला
मानाचा सलाम.

जेव्हा आपली कुठलीही..
कला निर्मिती….
बाहेर येते…त्याचे कौतूक होते, तेव्हाचा आनंद…हा
किती आत्मिक असतो..

पैसा, संप्पत्ती नाव..
येते आणि जाते.
पण प्रेमाची पावती…
ही डोळ्याच्या भावनेतून…
शब्दांच्या माध्यमातून..
बरोबर उतरते

हेच प्रेम …हाच विश्वास…
तुम्ही लक्ष्मी, नारायण देतात….
तुमच्या या
‘Newsstorytoday’
या portal ला
लाख लाख शुभेच्छां आणि
अनेक अनेक सदिच्छा.

– लेखन : पूर्णिमानंद. मुंबई. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Kavitha Tenny Nadar on झेप : 11