Wednesday, February 5, 2025
HomeUncategorizedमराठी पत्रकार....

मराठी पत्रकार….

दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
– संपादक

‘म’ नापासून समाज
कार्य करणारे
‘रा’गावर नियंत्रण ठेवणारे
‘ठी‘क नसणाऱ्या ठिकाणी जाणारे !! १ !!

‘हिल्या पासून वाचनाची आवड असणारे
‘त्र‘स्त लोकांना न्याय देणारे
‘का‘रणाशिवाय प्रश्न न विचारणारे
‘ र’खडलेल्या प्रकल्पांना वाचा फोडणारे !! २ !!

दि‘वस रात्र बातम्या देणारे
‘ न ‘म्रता स्वभावात असणारे !! ३ !!

विलास देवळेकर

– रचना : विलास देवळेकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

प्रांजली प्रकाश दिघे on अब तक छप्पन्न !
सविता दांडेकर on श्री गणेशा
रंजना देशपांडे बी /32 आणि बी/136 on आठवणीतील गव्हरमेंट काॅलनी