राज्यात आज दि.२५, ७,२२७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५६.५५ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या २ लाख ७ हजार १९४ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ९,२५१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ४५ हजार ४८१ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १८ लाख ३६ हजार ९२० नमुन्यांपैकी ३ लाख ६६ हजार ३६८ नमुने पॉझिटिव्ह (१९.९४ टक्के) आले आहेत. राज्यात ८ लाख ९४ हजार ५०९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४४ हजार ६०३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २५७ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली.
राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील
मुंबई: बाधीत रुग्ण- (१,०८,०६०) बरे झालेले रुग्ण- (७८,८७६), मृत्यू- (६०३६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९४), ॲक्टीव्ह रुग्ण- (२२,८५४)
ठाणे: बाधीत रुग्ण- (८४,८५१), बरे झालेले रुग्ण- (४५,८७४), मृत्यू- (२२९८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (३६,६७८)
पालघर: बाधीत रुग्ण- (१३,८४०), बरे झालेले रुग्ण- (८१५१), मृत्यू- (२९८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५३९१)
रायगड: बाधीत रुग्ण- (१४,०८९), बरे झालेले रुग्ण-(९३३९), मृत्यू- (२६३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (४४८५)
रत्नागिरी: बाधीत रुग्ण- (१४८६), बरे झालेले रुग्ण- (८१४), मृत्यू- (५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६१८)
सिंधुदुर्ग: बाधीत रुग्ण- (३२१), बरे झालेले रुग्ण- (२५२), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६३)
पुणे: बाधीत रुग्ण- (७३,००७), बरे झालेले रुग्ण- (२५,२५६), मृत्यू- (१७३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४६,०१३)
सातारा: बाधीत रुग्ण- (२९८७), बरे झालेले रुग्ण- (१६२९), मृत्यू- (९७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२६०)
सांगली: बाधीत रुग्ण- (१३०१), बरे झालेले रुग्ण- (६०९), मृत्यू- (४५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६४७)
कोल्हापूर: बाधीत रुग्ण- (३३२४), बरे झालेले रुग्ण- (१०२४), मृत्यू- (७१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२२२९)
सोलापूर: बाधीत रुग्ण- (७४२९), बरे झालेले रुग्ण- (३४७३), मृत्यू- (४३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (३५२०)
नाशिक: बाधीत रुग्ण- (१२,१८४), बरे झालेले रुग्ण- (६८८७), मृत्यू- (४२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४८७६)
अहमदनगर: बाधीत रुग्ण- (२८४४), बरे झालेले रुग्ण- (११८९), मृत्यू- (४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१६०७)
जळगाव: बाधीत रुग्ण- (८९२५), बरे झालेले रुग्ण- (५९७५), मृत्यू- (४६१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२४८९)
नंदूरबार: बाधीत रुग्ण- (४९७), बरे झालेले रुग्ण- (२९५), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८०)
धुळे: बाधीत रुग्ण- (२३३३), बरे झालेले रुग्ण- (१५७२), मृत्यू- (९०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (६६९)
औरंगाबाद: बाधीत रुग्ण- (११,५४९), बरे झालेले रुग्ण- (६३६४), मृत्यू- (४३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४७५०)
जालना: बाधीत रुग्ण- (१७१८), बरे झालेले रुग्ण- (९०९), मृत्यू- (६७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७४२)
बीड: बाधीत रुग्ण- (५२१), बरे झालेले रुग्ण- (१८९), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (३१७)
लातूर: बाधीत रुग्ण- (१४७६), बरे झालेले रुग्ण- (७०८), मृत्यू- (७०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६९८)
परभणी: बाधीत रुग्ण- (४४१), बरे झालेले रुग्ण- (१९०), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३४)
हिंगोली: बाधीत रुग्ण- (५०८), बरे झालेले रुग्ण- (३५७), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४२)
नांदेड: बाधीत रुग्ण- (१२१२), बरे झालेले रुग्ण (५४४), मृत्यू- (५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६१६)
उस्मानाबाद: बाधीत रुग्ण- (६३४), बरे झालेले रुग्ण- (३९८), मृत्यू- (३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०३)
अमरावती: बाधीत रुग्ण- (१५८३), बरे झालेले रुग्ण- (१०८३), मृत्यू- (५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४४९)
अकोला: बाधीत रुग्ण- (२३२९), बरे झालेले रुग्ण- (१७९३), मृत्यू- (१०४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (४३१)
वाशिम: बाधीत रुग्ण- (४९७), बरे झालेले रुग्ण- (२७१), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२१७)
बुलढाणा: बाधीत रुग्ण- (९५४), बरे झालेले रुग्ण- (३०७), मृत्यू- (२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६२१)
यवतमाळ: बाधीत रुग्ण- (७१२), बरे झालेले रुग्ण- (४३६), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२५३)
नागपूर: बाधीत रुग्ण- (३३३२), बरे झालेले रुग्ण- (१६२७), मृत्यू- (४१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१६६३)
वर्धा: बाधीत रुग्ण- (११४), बरे झालेले रुग्ण- (५१), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (५९)
भंडारा: बाधीत रुग्ण- (२०७), बरे झालेले रुग्ण- (१७०), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३५)
गोंदिया: बाधीत रुग्ण- (२३५), बरे झालेले रुग्ण- (२१६), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१६)
चंद्रपूर: बाधीत रुग्ण- (३१३), बरे झालेले रुग्ण- (१९७), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११६)
गडचिरोली: बाधीत रुग्ण- (२३२), बरे झालेले रुग्ण- (१६९), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६२)
इतर राज्ये: बाधीत रुग्ण- (३२३), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (४५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२७८)
एकूण: बाधीत रुग्ण-(३,६६,३६८) बरे झालेले रुग्ण-(२,०७,१९४), मृत्यू- (१३,३८९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३०४),ॲक्टीव्ह रुग्ण-(१,४५,४८१)