महाराष्ट्र निसर्ग उद्यानातर्फे पक्षी सप्ताह निमित्त रायगड जिल्ह्यातील वन्यजीव छायाचित्रकार आणि संशोधक श्री. शंतनु कुवेसकर यांनी टिपलेल्या पक्ष्यांच्या १०० निवडक छायाचित्रांचे “रायगड जिल्ह्यातील समृद्ध पक्षी वैभव” म्हणून ई- छायाचित्र प्रदर्शन आयोजित केले आहे.
प्रदर्शन पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा आणि स्क्रोल करा –
https://maharashtranaturepark.org/pakshi-saptah-photography-exhibition-2021/
प्रदर्शन कसे वाटले ते जरूर कळवा, धन्यवाद !
– निवेदन : तुषार शिंदे, संचालक
महाराष्ट्र निसर्ग उद्यान
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800