आज जागतिक वन्य जीव दिन आहे. वनांचे,वन्य जीवांचे संरक्षण,संवर्धन करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
वन्य जीव दिनाच्या निमित्ताने नांदेड येथील प्रथितयश, निवृत्त शासकीय छायाचित्रकार श्री विजय होकरणे यांनी टिपलेली काही सुंदर छायाचित्रे आज पाहू या…
– संपादक