नमस्कार मंडळी.
व्हॉट्स ॲप च्या नवीन कार्य पद्धतीमुळे आता आपल्याला, broadcast lists द्वारे व्यक्तिशः पोर्टल पाठविता येत नाहीय. तसेच यापुढेही शक्य होईल, असे वाटत नाही.
तरी आपण “न्युज स्टोरी टुडे” पोर्टल वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करुन न्यूज स्टोरी टुडे चॅनल फॉलो करावे, अशी विनंती आहे.
Follow the Newsstorytoday channel on WhatsApp : https://whatsapp.com/channel/0029VbApCmi6mYPMziFtQz3A
लेखक, लेखिका, कवी, कवयित्री यांनी आपले साहित्य पूर्वीप्रमाणेच 9869484800 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवित जावे.
आपला स्नेहांकित
देवेंद्र भुजबळ
संपादक
न्युज स्टोरी टुडे
www.newsstorytoday.com
9869484800
