नमस्कार, मंडळी.
“डॉक्टरकीचा वसा : डॉ स्वाती दगडे” या प्रेरणादायी यशकथेवर खूप वाचकांच्या प्रतिक्रिया प्राप्त झाल्या आहेत. त्या पुढे देत आहे.
Dear Friends
This Dr Swati Dagade is a wife of our friend Krishna.
A WOMAN PHYSICIAN after completing the medical education n then stepping into a clinic with stethoscope with taking a different responsibilities in the family n maintain the balance between family n medical work is very challenging job… facing many obstacles in family life n doing a very good practice is a great work n Dr SWATI has done it very successfully…
Congrats Swati n Krishna
👍👍👌👌💐💐
– Dr Prakash Londhe. Chandannagar, Pune
Great couple….down to earth….कृष्णात आणि स्वाती अभिनंदन , पुढील वाटचालीसाठी आणि तुमच्या सर्व स्वप्नांसाठी खूप खूप मनापासून शुभेच्छा 💐
– डॅा.माधुरी दळवी, प्रोफेसर, भारती विद्यापीठ, पुणे.
अभिनंदन डॉ स्वाती आणि डॉ कृष्णात……💐💐💐हे डॉक्टर कपल अक्ख्या चर्होलीत खुप फ़ेमस आहे…..👏🏻👏🏻👏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
– डॅा.अजित केळकर, पुणे
डाॅ. स्वातीताई दगडे यांची जीवन कहाणी वाचून असे वाटते की कठीण परिश्रमास पर्याय नाही हेच खरे. त्यांना पुढील उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा…💐🙏
– लक्ष्मीकांत विभुते. नवी मुंबई.
Best wishes for your future 💐💐💐🌹🌷🧁
– Satish Rasane. Ahmednagar
Great personality! 🙏
– Aasaavari Ingle.Jaamnagar
खूप छान कार्य
– भारती रायबागकर. चेन्नई
True inspiration स्वाती mam 😘 😘 😘 😘 👍🏻🙏🏻🌹
– Dr Sarika Bhoir, FPA President, Bhoir hospital, Thergaon, Pimpari Chinchwad.
स्वाती खरच किती कष्टाने प्रॅक्टिस करावी लागते हे खेडेगावात कळते आणि त्या लोकांचा डॉक्टर वरील विश्वास व आपुलकी निर्माण झालेली असते 🙏🏻छानच वर्णन 👌
– डॉ वंदना धाओत्रे. कोल्हापूर
स्वाती …
तुझा डॉक्टरकीचा वसा. प्रतिकुल परिस्थितीतून त्यावर मात करून आज खंबीरपणे उभा आहे. त्याचे खूप कौतुक वाटते. रुग्णसेवा हेच आपले कर्तव्य. म्हणून तुझी सेवा सुरू आहे या सेवेस माझा त्रिवार वंदन व खूप खूप शुभेच्छा.
– डॅा.संजय पंत बाळेकुन्द्री-अक्कोळ, निपाणी
खुप छान आणि प्रेरणादायी … फक्त एक डॉक्टरच नाही तर प्रत्येक जबाबदारी यशस्वीरित्या निभावल्या… खरचं खुप अभिमान वाटतो… 🙏🏻
– सौ.शुभांगी सरोदे
आमच्या धाडसी, साहसी कर्तव्यदक्ष वहिनीसाहेबांना पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक खूप खूप शुभेच्छा 🌹🌹🙏🙏
– सौ आशालता अंदुरे, खरवंडी
– सध्या सांगवी
अभिनंदन फारच छान मुलाखत घेतली आहे. कौतुकास्पद आहे सगळे 👌👌👍
– डॅा. संध्या प्रभुणे.. सातारा
डॉ स्वाती दगडे 👌👌
– किशोर सोनवने
डॉ स्वाती दगडे यांची स्टोरी खूप छान.
ग्रामीण भागात जाऊन दवाखाना उघडणे व रुग्णांची सेवा करणे खूप महत्त्वाचे आहे. अशा व्यक्ती या व्यवसायात सापडणे दुर्मिळ आहे.
– अशोक जवकर. मुंबई
Ek no …swate …
lai bhari
– Dr Sarita Bhutada, Gujrath
अंतरीक समाधान देणारं कार्य केलं आहे. अभिनंदन 💐 खेडेगावात प्रैक्टिस करणारे सगळे जोडपे या अनुभवातून गेलेत, भूतकाळ आठवला. तसेच स्वाती ने प्रॅक्टिस करता करता सुगम संगीत भाग – १ ही पुण्यात येऊन पूर्ण केले आहे.तसेच डिप्लोमा इन पंचकर्म ही पूर्ण केला आहे. ती सध्या संस्कृत हि शिकत आहे आणि त्याचानंतर ती प्रसार हि करणार आहे 👍🙏… हे सर्व करण्यासाठी आपला वर्ग मित्र कृष्णा तिच्या पाठीशी खंबीर पणे आहे 👍 so both they are great…. 💐💐
Vd Yogesh karmarkar,
Dr Suvarna patil,
Dr Anu Agrawal,
डॅा.उषा, पुणे
Swati खरंच great
मागे वळून पाहताना आता हे सगळे आपण करू शकलो यावर विश्वास बसत नाही
– Dr Meena Pendharkar, Karhad
स्वाती, News Story Today वाचताना खूप Proud feel झालं बघ 😊
खूप खूप अभिनंदन 💐💐
– डॅा.अनिल पेठे, डॅा.संध्या प्रभुणे, डॅा.मकरंद कुलकर्णी, डॅा प्रकाश लोंढे, डॅा अनु अग्रवाल तसेच श्रीयुत सुनिल अंदुरे यांनी प्रत्यक्ष फोन करून शुभेच्छा दिल्या .🙏
श्री विलास कुडके यांच्या “गवसलेले ना. मा. संत”
यावरील अभिप्राय पुढे देत आहे.
इंदिरा संत बद्दल मराठी साहित्य प्रेमींना माहिती आहे. पण ना. मा. संत बद्दल प्रथमच एवढी माहिती मिळाली. धन्यवाद. विलास..
– श्री सुधाकर धारव. यवतमाळ
Dear Vilasji ur article on NM Sant unveils the precious jewel that was disappeared from readers lives. Sant sees joys n pleasure in the very small n neglected things. This great literary talent is very much visible in his short essays like “Ughade Liphape”, “Ajaratle sukh”,”Chalisi”n the like.In today’s stressful life we all need to develop the faculty of humour. Literature of Sant would be of great help to give u some some solace n to relieve u from everyday worries. Humour enables u to laugh n make others laugh ,a miraculous medicine that helps to heal ur mind n body from sorrows n miseries in life. A welcome initiative.👍💐
– Shri Ranjitsinh Chandel, Yavatmal
ना.म. संत यांच्याविषयी कधीचं काहीही वाचायला मिळाले नव्हते. पण आपल्या पोर्टलवर त्यांच्या विषयी सचित्र माहिती वाचून बरे वाटले. इंदीरा संत यांच्या कवितेतून थोडेसे समजले होते. आज पुर्ण माहिती मिळाली. खुप खुप धन्यवाद 🙏
– आशा दळवी, दुधेबावी, फलटण, सातारा
इदिरा संत माहिती होत्या. पण त्यांचे पतीदेखील साहित्यिक होते याची खरच माहिती नव्हती. आपल्या लेखामुळे त्यांच्या कार्याची माहीती झाली. धन्यवाद
– श्री भिक्कू महेंद्र कौसल,
माजी संचालक (माहिती) नागपूर
या लेखाला सर्व श्री संजय वारुळे, सुबोध जोशी,अॅड. मिलिंद कांबळे, संजीव मानकर – पाटील, नितीन चांदोरकर यांनी व इतर अनेकांनी पसंती दर्शवली आहे.
‘आयुष्याचा जमाखर्च ‘…..फार सोप्या भाषेत, खूप छान लिहीलंय् ….
मानसी जोशी यांची कविताही छान.
– डॉ किरण चित्रे. दूरदर्शन निर्माती. मुंबई.
ह.मु. अमेरिका
🏋🏻♂️’आयुष्याचा जमाखर्च’ हा राधिका भांडारकर यांचा अतिशय उत्तम लेख वाचून मी देखील माणूस म्हणून माझ्या आयुष्याची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार करीत पुन्हा पुन्हा तपासणी केली. हा त्यांच्या लेखाचा एक अनोखा अनुकरणीय प्रतिसाद माझ्या मनाशी काहींसा रुणझुण घालू लागला हे या लेखाचे अपूर्व वैशिष्ट्य मानतो.
राधिका यांच्या हरले, चुकले, धडपडले, फसवले गेले भांबावले तरी मोडले नाही यालाच जीवन आणि जगणं म्हटले आहे ते मला माझ्यातील माणसाला स्पर्शून गेले.
दोन सकारात्मक शब्द जादू करू शकता याचे छान अनुभव राधिकाजींनी चांगल्याप्रकारे रेखाटले आहे. बाल्य, यौवन आणि जरा या तीन टप्प्यावरचा आयुष्याचा जमाखर्च त्यांनी एखाद्या सीए प्रमाणे फार कुशलतेने मांडला आहे. शेवटी माणूस म्हणून जगतांना खरं, खोट, भलं, बुर, शुध्द, अशुद्ध यांचे अनमोल भान राधिकाजींनी या लेखात फार उत्तमरीत्या प्रतिपादन केले आहे. म्हणून हा लेख दोनवेळा मनापासून वाचला आणि खरोखरच आवडला. लेखातील काही अनोख्या
चित्रांसहित देवेंद्रजींनी तेवढ्याच कल्पकतेने संपादन केले हे देखील या उत्तम लेखाचे मनस्वी दर्शन या निमित्ताने झाले. राधिकाजींचे आणि आपलेहि मनापासून अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा.
– सुधाकर तोरणे. निवृत्त माहिती संचालक. नाशिक
कै. जालनावाला यांना माझी श्रद्धांजली.
मानसी जोशी यांचे अभंग भावले.
आयुष्याचा जमाखर्च .. ही आवडला .
अभिनंदन
– स्वाती वर्तक. मुंबई.
सर्व सदरे सुंदर आहेत.
महदंबा विषयी छान माहिती मिळाली.
विठूमाऊली कविता सुंदर .
संजीवन काव्यसंग्रहाचा पुस्तक परिचय छान
धन्यवाद🙏
– आशा दळवी. दुधेबावी, फलटण.
असं वाटतं या वारीत आपण ही त्यांच्या सोबत मिसळावं मनसोक्त आनंद घ्यावा व सर्व ताण तणाव
दूर सारून यथेच्छ नाचावं व विठ्ठलाच्या नामस्मरणात दंग व्हावं जय श्री विठ्ठल 🙏🙏
– वृषाली राजे.. सचिव, आम्ही लेखिका महाराष्ट्र
स्वप्नातील गझल ही सौ अर्चना मायदेव, दंड ही श्रीकृष्ण बेडेकर यांची गझल फारच छान आहेत.शुभेच्छा आणि शुभचिंतन.
– राम खाकाळ, माजी निर्माता, मुंबई दूरदर्शन.
“डॅाक्टरकीचा वसा” स्वाती दगडे यांच्यावरील लेख खुपच
भावनिक आहे. कर्तव्य बजावताना पोटच्या मुलाचीही माया बाजूला सारावी लागते हे वाचून मन भावूक झाले. किती वर्षे उलटून गेली तरी आईच्या मनात ती सल अजूनही तशीचं आहे. म्हणजे तो प्रसंग किती बाका असेल याची कल्पना येते. स्वाती दगडे यांना सलाम.
सशत्क्त लोकशाहीसाठी. चौथा स्तंभ आवश्यक सचित्र लेख छान. स्वप्नातील गझल, दंड दोन्ही छानच.
महिलांनो उद्योजक व्हा हा ही लेख छान. 🙏
– आशा दळवी, दुधेबावी, फलटण. सातारा
🏋🏻♂️ओमप्रकाशजींच्यासह योगावरील सर्व कविता आवडल्या.सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा..
🏋🏻♂️सुधाकर तोरणे🌝
👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻 करिअरच्या नव्या दिशा👌🏻
– डॉ कल्याणी मसादे. रशिया
“करीयरच्या नव्या दिशा” आपले मार्गदर्शनपर भाषण छान होते.
– श्रीकांत चव्हाण. आर्कीटेक्त मुंबई
मनमोहन जयस्वाल यांच्या चित्रांचे प्रदर्शन अप्रतिम. आपल्या या नवीन प्रयोगाबद्दल अभिनंदन… देवा… 🌹
– सुधाकर धारव. यवतमाळ
सुधाकर तोरणे यांनी ह मो मराठे यांच्या पोहरा या कादंबरीचे परिक्षण छान केले आहे.ही दोन्ही पुस्तकं अतिशय वाचनीय आणि स्फूर्ती देणारी आहेत.
– राधिका भांडारकर. पुणे
👍👍👍👍👍भुजबळजी, समाज प्रांगणात अशीच ऊंच ऊंच भरारी घेत रहा.
– वीणा गावडे, निवृत्त वरिष्ठ सहायक संचालक
माहिती विभाग. मंत्रालय, मुंबई.
खूप खूप धन्यवाद 🙏🙏भूजबळ कुटूंबाचे,मला लेख लिहीण्यास प्रवृत केल्याबद्दल ,लेख प्रसारित केल्याबद्दल , व सर्व वाचक मंडळी ,मनापासून आभार 🙏🙏