नमस्कार, मंडळी.
नामवंत नाटककार, लेखक, निवृत्त माहिती संचालक आणि माझे वरिष्ठ अधिकारी राहिलेले श्री प्रल्हाद जाधव साहेब यांनी व्यक्त केलेले मनोगत हे आपल्या पोर्टलचे उद्देश, स्वरूप नेमक्या शब्दात सांगणारे आहे. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया प्रथम देत आहे. जाधव साहेबांचे व आपण सर्वांचे मन:पूर्वक आभार.
– देवेंद्र भुजबळ
संपादक
देवेंद्र,
आज सकाळी सकाळी तुझ्या वार्तापत्रातून एक फेरफटका मारला. जत्रेत फिरणाऱ्या मुलाच्या कुतूहलाने बरेचसे लेख वाचले. लेखकांच्या अनुभवांतील वैविध्य नजरेत भरण्यासारखे आहे. आशावादाकडे घेऊन जाणारी सकारात्मक शैली हे तुझ्या पोर्टलचे मध्यवर्ती सूत्र आहे… खूप माणसे तू जोडली आहेस. अनेकांना व्यासपीठ दिले आहेस. तुम्हा सगळ्यांचा एकत्रित प्रवास एकूणच जगणे सुंदर करणारा आहे; हे नक्की ! धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा🌹
– प्रल्हाद जाधव. मुंबई
प्रेम म्हणजे प्रेम असतं ….
खूप सुंदर उलगडले ….
Good column .👍
– संगीता सातोस्कर. मुंबई.
पुस्तक परीक्षण खूप छान सर, चाणक्य नेहमीच उत्सुकता वाढवणारे ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व, संधी मिळाली कि नक्की वाचेन हे पुस्तक🙏🏻
– वर्षा फाटक, पुणे
अमित भोईर यांची वहिनी ही कथा आवडली. गोडबोले बाईपण मनमिळाऊ वाटल्या. कॅनडात राहून छान मराठी कथा लिहिल्याबद्दल अभिनंदन.
संपादक भुजबळ धन्यवादास पात्र आहेत💐💐💐
– सुधाकर धारव. यवतमाळ
श्री सु. तोरणे यांच्या चाणक्य या लेखातील ‘एकमेळ’ हा शब्द प्रमाणित भाषेत आहे कां ? कळावे. वाक्याच्या अर्थ बाबत ऐक्य आणि मेळ या अर्थाने जोड शब्द बनवलेला आहे. कळवा.
सौं मुसळे यांची वरूणराजा ही साध्या सोप्या भाषेतील कविता छान वाटली.
– श्रीकांत चव्हाण. आर्कीटेक्त. मुंबई
मेघना साने यांची रेशमा ची झेप कौतुकास्पद आहे. देशात आणि परदेशात त्यांनी लोकप्रियता मिळवली आहे. भुजबळांना धन्यवाद.👌🏻
– सुधाकर धारव. यवतमाळ
आज भावे सरांचे गाणे खरंच विसरायला झाले आहे. हे गाणे माझे वडील नेहमी म्हणत असत. त्यामुळे आजही ते मनात कोरले गेलेले आहे. खूप दिवसांनी या सुंदर गाण्याची आठवण सुखद आहे. धन्यवाद भावेजी 🙏
– अलका अग्निहोत्री
चला कान होऊया… खरंच खूप लोकांनां खूप काही सांगायचं असतं पण विश्वासाचा कान आणि आपुलकीचं मन हे एकाच वेळी दोन्हीही ज्या व्यक्तीकडे असतं त्यांनाच सांगावं.
पण खूपदा असंही होतं की आपल्याला कोणाची गरज नाही असं म्हणून खूप जण लोकांपासून लांब रहातात आणि मग जेंव्हा एखादं संकट आले किंवा काही आपत्ती आली की मग त्यांच्याकडे मनातलं बोलायला, डोकं ठेऊन रडायला एकही खांदा नसतो. त्यामूळे वेळीच संकटे ओळखून सर्वांशीच प्रेमाने आपुलकीने बोलावे वागावे.
दहा पंधरा वर्षांपासून मीदेखील जवळपासच्या आज्जी आजोबांची कान झालेली आहे. त्यावेळी माझ्याकडे फोन वगैरे काहीही नव्हतं पण तरीही मी जवळपास च्या माहितीतल्या आज्जी आजोबांची त्यांची नात होऊन आधाराची काठी होण्याचा प्रयत्न करत असे.
काही पीडित महिलांना देखील मी मनापासून ऐकत असते आणि त्यांना माझ्याकडून माझ्या परीने चार गोष्टी सांगून त्यांचे संसार वाचवण्यासाठी प्रयत्न करत असते.
आनंदात सहभागी होण्यासाठी आपण पैसे देऊनही लोकं जमा करू शकतो पण दुःखाच्या वेळी मात्र आपलीच माणसं आपल्याजवळ असायला हवीत.
आणि हो कौतुक तर आपलीच माणसं मनापासून करत असतात त्यामुळे आपणही कुणाचा तरी कान होऊया आणि त्यामार्गे त्यांच्या मनापर्यंत पोहोचूया
खूप छान लेख आहे. लेख वाचल्यामुळे दुसऱ्यांसाठी नक्कीच लोकं कान होतील
– मंजुषा किवडे. पुणे
सगळीचं सदरे खुप सुंदर आहेत, रेश्माची झेप खरेंच गरुडझेप आहे. महिलांसाठी खुपचं मोलाचं योगदान आहे
रेश्माजी सलाम 🙏🙏🙏
ओठावरल गानं, खुप छान.
क्षण, कविताही सुरेख 👌👌
हलकं फुलकं- गप्पा ही छान
सर्वच माहिती छान होती.
मी आपले पोर्टल नियमित वाचते प्रतिक्रिया देणे रोज जमत नाही तरी क्षमस्व 🙏🙏🙏🙏
– आशा दळवी. फलटण, सातारा
खूप धन्यवाद मंजुषा ताई🙏🙏😊हे मी स्वतः अनुभवलं आहे त्यामुळे मला खूप प्रकर्षाने जाणवले की माझ्यासाठी कुणीतरी विश्वासा चा कण झाले मी पण होणार तोच विश्वासा च कान आणि त्यातून च हे लिखाण सुचले🙏🙏
ओठावरले गाणे…
खरंच किती सुंदर भावना आहेत त्या गाण्यात आणि तुम्ही त्याचे रसग्रहण ही खूप छान केलेत🙏🙏🙏
– अर्चना मायदेव. ऑस्ट्रेलिया
रेश्मा मॅडम चा समाजकल्यान कार्याचा विषेतः स्त्रिया साठी जे कार्य करतात त्यास सलाम व हार्दिक शुभेच्छा. लेखिका साने मॅडमचे आभार त्यांनी इतक्या सजग कार्यशिल व्यक्तिमत्वाचा परिचय दिला.🙏
– सुनीता नाशिककर. निवृत्त पोलिस उपअधीक्षक, मुंबई.
रेशमाची झेप खरोखरीच अतुलनीय आहे.
त्यांचे कौतुक योग्य शब्दात करून परिचय देण्यात साने ताई यशस्वी ठरल्या आहेत.
कुडकेजींचा लेख ही ओघवता, मजेशीर आहे.. अभिनंदन.
इतर लेख कविता ही छान.
– स्वाती वर्तक. मुंबई.
कांचन गोरे यांची अन्नपूर्णा वाचनीय आहे. आवड असली की, माणसाला अत्युच्च पदी घेऊन जाते..
रश्मीताईना धन्यवाद.
– सुधाकर धारव.
निवृत्त माहिती उपसंचालक. यवतमाळ
🏋🏻♂️श्री रणवीर राजपूत यांनी हरित क्रांतीचे प्रणेते हा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कार्यावरचा लेख आवडला । (मुंबईला एकावर्षानंतर त्यांच्या यवतमाळ जिल्हयात जिल्हा प्रसिद्धी अधिकारी म्हणून माझी जिल्हास्तरावर पहिली नियुक्ती झाली होती. त्यांचा स्वभाव फारच उमदा होता. त्यांच्या समवेत पुसद जवळील गहुलीच्या शेतात जाण्याचा अनेकदा योग आला.. नाईकसाहेबांची आठवण झाली म्हणून जस्ट लिहिले.) रणवीरचा लेख उत्तम.
– सुधाकर तोरणे. निवृत्त माहिती संचालक, नाशिक.
कांचन गोरे चे व्यक्तिमत्व चांगले फुलविले आहे. रश्मी हेडे यांचे आभार ..एका कष्ट करून, जिद्दीने वर येणाऱ्या आणि तरीही स्वतः पाशी गुपित न ठेवता इतरांनाही मुक्त हस्ते शिकविणाऱ्या कांचन यांचे कौतुक, गोरे यांच्या लेखात कर्तृत्व असे का लिहीले नाही ?
केरळ ची निसर्गरम्य छायाचित्रे आणि त्याचे वर्णन सुखावणारे आहे.
भाग्यश्री ताईंचा जीवन प्रवास वाचताना त्यांची सुखदुःखाची उमटलेली पाऊले मनास भिडतात
एकूण उत्तम अंक .
– स्वाती वर्तक. मुंबई
“प्रसंगी अखंडित गप्पा मारित जावे” या वरील अभिप्राय पुढे देत आहे.
मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. एक दुस-याशी संवाद हा त्याचा स्थायीभाव आहे. छान लेख.
– श्री भिक्कू महेंद्र कौसल, माजी संचालक (माहिती)
वा खूपच सुंदर 👍गप्पांच्या नाना तर्हा 👍
– सौ चिमोटे, मंत्रालय
Very nice topic dear Vilasji. I also like gossiping.In our routine life this is of immense pleasure to have this skill of chit chatting though schizoid person may get irritated by the gossiping may call u a chatterbox or badbadya dhandul. Author has rightly said that an idle talk is a source of varied types of information as even many secrets in town are disclosed in gappa goshthi time. Gossiping makes u relax from boredom n recharge u with new energy. This art of chitchatting develops ur communication skills n it need to explain how important is communication skill to be successful in life. Ur friend circle widens.
This gappa prakar is seen in varied nature n types like shekoti jawalchya gappa or gossiping at fire place while warming up. Chay pe charcha or idle talk at tea kiosk. Chawadi warchya gappa or say gossiping at a meeting place of a village or also parawarchya gappa or u may call it gossiping at the temple premises, Gooftgu or kujbooj or say secret talks etcetera. Great Vilasji,well done. Again i extend my thankfulness to our honorable editor Bhujbal saheb who takes lot of efforts while making such articles more presentable.👍🌹
– Ranjitsing Chandel, Yavatmal.
विलास कुडके यांनी अखंड गप्पा मारत लहान थोरांची करमणूक केली आहे. पुर्वी सिनेमा च्या ष्टोर्या अखंड आनंद देत असत…
🚩👌🏻👌🏻👌🏻🚩
– श्री सुधाकर धारव, माजी उपसंचालक (माहिती)
छान जमलाय लेख.
तुमच्या ललित लेखनातील
पुढचे पाऊल…
अभिनंदन आणि शुभेच्छा🌹
श्री प्रल्हाद जाधव, माजी संचालक (माहिती)
चित्रसफर मधील “मेलडी क्विन आशा भोसले” या लेखावर प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.
Very nice story, great writing keep it up 🌹🌹
– श्री राम पाटसकर. संगमनेर
वा संदीप. खूपच विस्तृत माहिती. धन्यवाद.
– फिरोज शेख. जलसंपदा विभाग, अहमदनगर
खुप छान, आयुष्यात छंदांना सोडू नका. आयुष्याच्या शेवटी तेच तुमच्याजवळ राहतात.
– श्री संजय लोखंडे. गुजरात
Ohhh my God 😱😱😱It’s an amazing 💯💯💯💯Kya lihata tumhi Khup chhan mandani Sooooo impressive 👍 Keep it up sirji
– श्री संजय घोलप. मालपाणी हाऊस, संगमनेर
Ashajincha jadui aavaj ahe…Satat aikavese vatatat tyanchi gani…Apan far sundar paddhatine Rachana sadar Keli ahe….pudhehi suru theva…. khup chhan 🌹🌷🍁🙏🏿🍁🌷🌹
– श्री हेमचंद साखरे. डिफेन्स अधिकारी, अहमदनगर
फारच मस्त …
तीच वाचत होतो.
आतिशय सोप्या शब्दात . . . अवघड गाणी गाण्याऱ्या आशाजींची ओळख नव्या पिढीला करून दिलीस ….
अभिनंदन👌👌👍
– श्री सतीश मालवणकर. गायक, नट. अकोले
खूपच छान, सुंदर स्टोरी. आशा भोसलेंची मजा घेऊन गायकीची पद्धत वेगळीच आहे प्रेक्षकांची मने जिंकून ह्रदयापर्यंत भावना दिलखुलासपणे पोहचून गाणे गायले जाते.
– सौ सुरेखा गोरख रासने. संगमनेर
_👌👌
खूप छान, आशा दिदी बद्दल इतके ज्ञात नव्हते .आपणं खुपचं अभ्यासपूर्ण व सखोल ब्लॉग लिहला आहे. आपले हार्दिक आभार.
– श्री अविनाश ठाकूर. मुक्तांगण मित्र, राहुरी
अतिशय अभ्यासपूर्ण छान माहिती. सुरेख, फारच सुंदर.
– महेश अस्वले. अकोले
🌹🙏अरे वा खूपच माहिती घेऊन लिहिलेस तुझे अभिनंदन .
– ऍड सदाशिव थोरात. संगमनेर
अतिशय सुंदर माहिती, रसाळ वर्णन, सोबतचे फोटो the बेस्ट, चित्रसफर आनंददायी वाटते🙏🌷🙏
– श्री विवेक उगलमूगले. जलसंपदा विभाग, नाशिक
फार छान अभ्यासपूर्ण लेख आहे 👌👌👌 त्यासाठी अभिनंदन 👍
– श्री सतीश वाघमारे. जलसंपदा विभाग. अहमदनगर
आपण आशाजींचा गानप्रवास अत्यंत सुंदर असा मांडलाय. छान संकलन 👏🏻👌🏻👌🏻😊💐💐
– श्री सुजित मोराणकार nestle डीलर. नाशिक
मित्रा तु आशाताई बद्दलचं जे काही लिहिलंय ते वाख्यन्याजोग आहे, त्या ऐवढ्या मोठ्या गायक असून देखिल किती समान्यपणे वागतात, राहतात, याबद्दल त्याचं कौतूक करावं तेवढं कमीचं आहे. आशाताई बाबत तू लिहिलेली स्टोरी फार👌🏻छान आहे. त्या
बद्दल तुझे हार्दीक आभार व मनस्वी अभिनंदन…आणि तुला तुझ्या पुढच्या स्टोरी साठी हार्दीक शुभेच्छा💐🙏🏻 – श्री शाम हिंगे. अधीक्षक, जलसंपदा विभाग, औरंगाबाद
खूप सुरेख माहिती आहे. संदीप जी, हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा 💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻
– श्री कासार साहेब. सेवानिवृत्त अधिकारी, श्रीरामपूर